GOOD News : राज्य कर्मचाऱ्यांना 38% वरुन 42 % DA वाढीची तारिख झाली निश्चित !

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 38 टक्के वरुन 42 टक्के पर्यंत वाढ करणेबाबत तारिख निश्चित करण्यात आलेली आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात येणार आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागु केल्याप्रमाणे डी.ए वाढ लागु करण्यात येणार असून , माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढीचा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के डी.ए वाढीला अंतिम स्वरुप ! वाचा आत्ताची सविस्तर अपडेट !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अंतिम स्वरुप देण्यात येत आहेत . राज्य शासन सेवेमधील शासकीय , निमशासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने … Read more

GR : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे , संदर्भात अखेर घेण्यात आला मोठा निर्णय ! वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित !

महाराष्ट्र शासन सेनेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास , त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्यासंदर्भात वित्त विभाग कडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण शासन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च महिन्यांच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट ! जाणून घ्या सविस्तर बातमी !

राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता बेमुद संप पुकारले होते .सदरचा संप राज्याचे मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणेबाबत उचित निर्णय घेण्यात येईल . असे आश्वासन दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला . परंतु राज्य शासनाने दि.28 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन स्पष्ट … Read more

मोठी खुशखबर : या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क तीन वर्षांची वेतन थकबाकी , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.29.03.2023

राज्य शासनाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपुर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.29 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय ( gr ) पुढीलप्रमाणे पाहुयात . बृहन्मंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन 2018-19 ते सन 2022-23 मधील पहिल्या , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित ! दि.28 मार्च 2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार , कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग ठरविण्याबाबत महाराष्ट शासनाकडून दि.24 मार्च 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर राजपत्र पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी विनियमन अधिनियम नुसार , कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार प्रवर्ग निश्चित करण्यात आलेले आहे .यामध्ये प्रवर्ग क मध्ये … Read more

मोठी बातमी ! अखेर राज्य शासनाने देखिल लागु केले केंद्र सरकारप्रमाणे 42% दराने महागाई भत्ता ! GR निर्गमित !

केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर देशातील राज्य सरकारकडून डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेत आहेत . केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान राज्य सरकारने दुसऱ्याच दिवशी डी. ए वाढीबाबतचा अधिकृत्त घेतला , यामुळे महाराष्ट राज्य सरकारने देखिल डी.ए वाढीबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ मिळणार आहे ,याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य … Read more

Good News : कर्मचाऱ्यांच्या NPS पेन्शन बदलास सरकार तयार ! वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन !

National Pension Scheme : पेन्शन योजनेबाबत सरकारने केले मोठे वक्तव्य! शासकीय कर्मचाऱ्यांना आता लवकरच मोठी दिलासादायक , आनंदाची बातमी मिळणार आहे . पेन्शन योजनेच्या विषयावर आता राज्यामध्ये वातावरण चांगलेच तापलेले आहे. या वातावरणाकडे लक्ष देता केंद्र सरकारने एक महत्त्वाचे वक्तव्य पेन्शन योजनेवर केले असून त्याबद्दल आजच्या लेखांमध्ये आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. National Pension … Read more

पेन्शन नियमामध्ये मोठा बदल , आता मिळणार फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शन ! सरकारकडून विधेयक तयार !

सध्या देशातील सर्वच कर्मचारी जुनी पेन्शनची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत , यामुळे केंद्र सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्याबाबत प्रस्ताव तयार करत आहे .नविन पेन्शन नियमांमध्ये सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनची तरतुद करण्यात येत आहे . परंतु यामध्ये काही प्रमाणात बंधने लादण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहेत . जुनी पेन्शन लागु करण्यात आल्यास निश्चितच मोठा … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी !

जुनी पेन्शन योजना संदर्भात तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महासंघाकडून शासनाने गठीत केलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या समिती समोर महासंघाच्या वतीने वस्तुनिष्ठ आकडेवारीसह भूमिका मांडून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे . त्याकरिता सर्वांना महासंघाकडून सुचित करण्यात आली आहे की, जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून तार्किक व आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मते विचार मांडू शकणाऱ्या … Read more