जुनी पेन्शन संदर्भातील आत्ताची मोठी धक्कादायक अपडेट आली समोर ! दि.28.03.2023

राज्य सरकारने जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य सरकार दिवाळखोरीत निघेल , राज्यांना भविष्यात परवडणारे नाही . अशा प्रकारेच वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केले होते .यामुळे देशातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती . कारण ज्यांनी असे वक्तव्य केले आहे , त्यांनाच जुनी पेन्शन लागु आहे अशी … Read more

महामोर्चा : राज्य सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ! वाचा सविस्तर बातमी !

राजस्थान , छत्तीसगड , हिमाचल प्रदेश, उडीसा ,छत्तीसगड अशा महाराष्ट्रापेक्षा कमी प्रगत असणाऱ्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे . तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे . राज्य कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता कोल्हापूर … Read more

OPS : जुन्या पेन्शन योजनेचा केला शासनाने खुलासा! शासनाने केला नवीन नियम लागू ; पहा सविस्तर !

निवडणुका आता दिवसेंदिवस जवळ येत आहेत. त्यासोबतच अलीकडे जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा देखील तितकाच तीव्र झाला आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय कर्मचारी अतोनात प्रयत्न करत आहेत आणि आक्रमक देखील झाले आहे. OPS : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हा सर्वच ठिकाणी चर्चेचा मुद्दा बनला आहे. हिमाचल प्रदेश … Read more

Govt Employees on Strike : राज्यभरातील शासकीय कर्मचारी बाबतीत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! मंत्रालयात जुनी पेन्शन योजना सोबत आठ प्रमुख मागण्या सादर !

मुंबई : 14 मार्च 2023 पासून राज्यभरातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती मिळाली असून आता याविषयी राज्य शासनाला राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी नोटीस पाठवलेले आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मुख्य मागणी सर्व कर्मचाऱ्यांची आहे. राज्यभरातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक यासोबतच शिक्षक अंतर्गत कर्मचारी यंदा 14 मार्च 2023 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत 14 मार्चपुर्वीच निर्णय होणार ! राज्य शासनाकडून जुनी पेन्शन व पर्यायी आंध्र प्रदेश सरकारची गॅरंटेड पेन्शन योजनेचा अभ्यास सुरु !

सध्या राज्यातील तब्बल 17 लाख शासकीय / निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी येत्या 14 मार्च रोजी राज्यव्यापी संपावर जाणार आहेत .संपावर जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करुन , जुनी पेन्शनचे सर्व लाभ सन 2005 पासुन पुर्ववत लागु करण्यात यावेत . राज्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी महासंप – … Read more

राज्य शासनाकडे आता फक्त एकच पर्याय – तो म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन लागु करणे !

महाराष्ट राज्य शासनाकडे आता फक्त एकच पर्याय उरला आहे , तो म्हणजे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना सन 2005 पासून पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करणे .कारण नुकतेच न्यायालयाने बिनतारी पोलिस प्रशासन सेवेतील अंमदार / अधिकाऱ्यांना सन 2005 पासून पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन लागु करण्याचे आदेश देण्यात आले आहे . त्याचबरोबर राज्य शासन सेवेतील दुय्यम न्यायालयातील … Read more

जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी देशातील कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलनाची घोषणा

जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे . या संदर्भातील माहिती अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांनी रविवारी शंकरनगर स्थित कर्मचाऱ्यांचा विदर्भस्तरीय मिळवा दरम्यान सांगितले आहे . राज्य शासन सेवेतील सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी दिनांक 14 मार्चपासून जुनी पेन्शन या … Read more

जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , आश्वासित प्रगती योजना लाभ ,पेन्शनवाढ अशा विविध 18 प्रमुख मागणींचे मागणीपत्र राज्य सरकारला सादर !

राज्य सरकारच्या विविध प्रमुख 18 प्रमुख मागणींसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्येवर्ती संघटनेच्या वतीने राज्य शासनास सादर करण्यात आलेल्या आहेत .यामध्ये नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांनाच जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करणे .तसेच सर्वांना समान किमान वेतन देवून कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करावे . सर्व विभागातील रिक्त पदे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : जुन्या पेन्शन योजनेवर राज्य सरकारचे काम सुरु – मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा !

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रेवार्षिक अधिवेशन नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे पार पडले . या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या विविध प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत उपस्थित शिक्षकांना आश्वासित केले . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि ,राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30 हजार जागा भरण्यासाठी सरकारकडून वेगवान … Read more

Pension Increased : पेन्शन धारकांसाठी खुशखबर! आता मिळेल 50% वाढीव पेन्शन ,शासनाने दिली मान्यता !

Pension Increased : देशभरातील कित्येक पेन्शनधारकांसाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलो तुम्ही. जर पेन्शनचा लाभ घेत असाल तर नक्कीच शासनाच्या माध्यमातून तुम्हाला पुढे 50 टक्क्यांनी वाढीव पेन्शन मिळू शकते. पेन्शन वाढले की तुमच्या खात्यामध्ये अधिक पैसे जमा होऊ शकतील. अद्याप सर्व लोकांना याचा लाभ मिळाला नाही. पण कित्येक लोकांना याचा लाभ मिळू शकेल. जुनी पेन्शन … Read more