राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.11 एप्रिल 2023 !
राज्य कर्मचारी जुनी पेन्शन मागणीकरीता दि.14 मार्च 2023 ते दि.30 मार्च 2023 या कालावधीत राज्यव्यापी संपात सहभागी झाले होते , अशा शासकीय कर्मचारी / अधिकारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत , दि.11 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झाालेला आहे . दिनांक 14 मार्च 2023 ते दि.20 मार्च 2023 या कालावधीत संपात सहभागी झालेल्या … Read more