Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
लाईव्ह मराठी संहिता , संगिता पवार प्रतिनिधी : Employee News : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सोबत सेवानिवृत्तीची वय वाढविण्याबाबत अभ्यास समितीस तज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे . यानुसार सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्षे करणेबाबत तज्ञांकडून मत मांडण्यात आले आहेत . महाराष्ट्र राज्य … Read more