Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !

लाईव्ह मराठी संहिता , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्‍य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दि.04 मे 2023 रोजी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . यामध्ये पहिला शासन निर्णय म्हणजे सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत तर दुसरा शासन निर्णय हा सातवा वेतन आयोग थकबाकी लागु करणे संदर्भातील आहे . राज्य शासन सेवेतील तबलजी व स्वतंत्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% वाढीव महागाई भत्ता देणेबाबत आत्ताची मंत्रालयीन महत्वपुर्ण अपडेट ! जाणुन घ्या सविस्तर !

केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून आणखीण चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , सदरची डी.ए वाढ माहे मार्च महिन्यांपासून प्रत्यक्ष वाढ करणेबाबत केंद्राने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए अदा करणेबाबत विविध कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे .यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून डी.ए वाढीबाबतचा … Read more

Breaking News : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक शासन निर्णय निर्गमित !

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेला शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 28 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप … Read more

कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठरणार प्रवर्ग ! आपल्या पात्रतेनुसार पाहा आपला प्रवर्ग ! राज्य शासनांकडून राजपत्र निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग निश्चित करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.25 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित झालेला आहे . शैक्षणिक पात्रता नुसार प्रवर्ग / सेवाज्येष्ठता ठरवण्यात येणार आहे . सदर शासन राजपत्रानुसार कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग क , ब व ड ,फ असे प्रवर्ग करण्यात आलेले आहेत . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या … Read more

Good News : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 42% प्रमाणे DA वाढ !शासन निर्णय !

राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील आणखीन 4% टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप नुकता संपला आहे या संपाच्या मागणीमध्ये महागाई भत्ता बाबत देखील मागणी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / सेवानिवृत्ती इतर लाभ , नागरी , अनुकंप भत्ता लाभ संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.10.03.2023

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेले महाविद्यालय व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित औषधात निवृत्तीवेतन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरण करणे बाबत , राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 10 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विद्यापीठाची संलग्न असलेल्या … Read more

अखेर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ ! वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.03.2023

राज्य शासन सेवेतील विकलांग असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजुर करणेबाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.09 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.09 मार्च 2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . विकलांग व्यक्तींसाठी अधिनियम 1995 हा अधिनियम अधिक्रमित करुन दिव्यांग व्यक्ती … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.03.2023

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात E-HRMS प्रणाली विकसित करण्यात आली असून या संदर्भात सामान्‍य प्रशासन विभागाकडून दि.03 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार आता सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत . सदर निर्णयांमध्ये सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारल्यास उद्भवणारे परिणाम व त्याबाबत अवलंबजावणीची कार्यवाही करणेबाबत सुधारित शासन निर्णय !

राज्य शासन सेवेतील एखाद्या कर्मचाऱ्यांने पदोन्नती नाकारल्यास अशा प्रकरणांमध्ये कशा प्रकारे कार्यवाही करावी याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दि.12.09.2016 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झालेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . अशा प्रकारणांमध्ये वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर किंवा त्यापुर्वीच एखाद्या कर्मचाऱ्यांने पदान्नतीचे पद स्विकारण्यासाठी नकार दर्शविल्यास … Read more

सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च वेतनातुन इतकी वाढीव रक्कम होणार कपात ! वित्त विभागाकडून GR निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2023 देय मार्च वेतन अदा करताना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या बदलेल्या दरांनुसार ,कपाती करणेबाबत वित्त विभागाकडून दि.24 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .वित्त विभागाचा सदर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व … Read more