राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात येणार ! बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय !

आज दि .20 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यासमवेत दुपारी 2:00 वाजता बैठक संपन्न झाली असून , या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे संदर्भात , सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे संदर्भात कार्यकारणी अहवाल उद्या विधिमंडळामध्ये मांडण्यात येणार … Read more

Employee Strike : संपाची पुढील रूपरेषा संघटनेमार्फत आयोजित ! पाहा सविस्तर !

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाबाबत विविध कार्यक्रम, उपक्रम राबवण्याबाबत संपाची पुढील रूपरेषा आयोजित करण्यात आलेली आहे . यामध्ये दिनांक 20 मार्च 2023 रोजी संपाच्या नियोजित ठिकाणी दुपारी बारा ते 12.30 या वेळेमध्ये गगनभेदी थाळी नाद करून सकारात्मक – नकारात्मक भूमिकाचा धिक्कार करण्यात येणार आहे . दिनांक 21 मार्च 2023 रोजी सर्व कर्मचारी सकाळी … Read more

Strike : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत , मंत्रालयातील मोठी तातडीची हालचाली !

राज्य शासन सेवेतील कर्मचारी दिनांक 14 मार्च पासून बेमुदत संपावर आहेत , दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होत असताना आपल्याला दिसून येत आहे . कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे , यामुळे राज्य शासनाच्या मंत्रालयीन स्तरावर तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे . राज्य शासन सेवेतील राजपत्रित अधिकारी दिनांक 28 मार्च 2023 पासून … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची बाहेरची कमाई ,भरमसाठ पगार ! त्यांना पेन्शनची काय गरज ? – आ.संजय गायकवाड !

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्य बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन कर्मचाऱ्यांचा खुप खालच्या भाषेत भाष्य करुन अपमानीत करण्यात आलेले आहे . यामुळे आमदर संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी राज्याचे विधानसभा अध्यक्ष , राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहेत . सध्या राज्य … Read more

Strike : संपाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट ! प्रशासनाकडून काढण्यात आले अति तात्काळ परिपत्रक !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिनांक 14 मार्च 2023 पासून सुरू असलेल्या संपाबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अति तात्काळ / अति महत्त्वाचे शासन परिपत्रक दिनांक 17 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेले आहे . बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करणे व अन्य मागणीसाठी दिनांक 14 मार्च … Read more

Strike : राज्य कर्मचाऱ्यांचे संपाबाबत नेमकी काय होणार जाणून घ्या , मोठी अपडेट !

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे संपाबाबत नेमके काय होणार , असा प्रश्न सर्वांना पडला आहे . 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्यास , राज्य शासनावर मोठा आर्थिक भार येईल . यामुळे राज्य शासन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास तूर्तास सहमत नाही . असे असले तरी राज्य शासन सेवेतील तब्बल 18 लाख … Read more

संप बेकायदेशीर : कर्मचाऱ्यांच्या संपाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल !

राज्य कर्मचाऱ्यांने दिनांक 14 मार्च 2023 पासून पुकारलेले संप बेकायदेशीर असून , या संपामुळे नागरिकांना, विद्यार्थी , रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीने , उच्च न्यायालय मध्ये कर्मचारी संपाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे . कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आज दिनांक 16 मार्च 2023 रोजी तिसरा दिवस असून … Read more

संपाचा तिसरा दिवस : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजची मोठी महत्वाची बातमी : जाणून घ्या सविस्तर अपडेट !

राज्य कर्मचाऱ्यांचा आज संपाचा तिसरा दिवस असून , राज्य शासनाकडून अद्याप जुनी पेन्शन बाबत ठोस निर्णय न घेतल्याने संप कायम असणार आहे . या संपामध्ये आता राज्यातील राजपत्रित अधिकारी सक्रिय सहभाग घेणार आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून आज दिनांक 16 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण पत्रक निर्गमित झालेले आहे . जे कर्मचारी … Read more

Employee Strike : जुनी पेन्शन संपातून या कर्मचाऱ्यांनी घेतली माघार !फडणवीस यांना पत्र ; परंतु …

राज्यातील शासकीय – निमशासकीय त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम अंतर्गत येणारे कर्मचारी यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे . या संपातून राज्यातील महानगरपालिका , नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुद संपातून अखेर माघार घेतली आहे . आज दिनांक 16 मार्च 2023 पासून हे कर्मचारी कामावर हजर असणार आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपास जाहीर पाठिंबा असणार आहे … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही तर उलटे , लटकुन फटके मारा – अशी बोचक टिका !

राज्य शासन सेवेतील कर्मचारी मागील दोन दिवसांपासून बेमुदत संपावर कायम आहेत . कर्मचाऱ्यांच्या या संपावर काही जणांकडून टिका देखिल होत आहे . येवद्याचे सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही तर उलटे लटकुन फटके मारा अशी बोचकी टिका कर्मचाऱ्यांवर केली आहे . सध्या राज्यांमध्ये शेतकरी – कामगारांचे प्रश्न  मोठ्या प्रमाणात आहेत ,अशा … Read more