Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आणखीन 8 हजार वाढ ! जाणून घ्या सविस्तर !
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणेबाबत , केंद्र सरकारकडून लवकरच मोठी बातमी येवू शकते . कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडे विविध कर्मचारी संघटनेकडुन पाठपुरावा सुरु आहे . फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतन मिळत आहे , आता यामध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी … Read more