Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय झाले 60 वर्षे ! आता कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त सेवा !
केंद्र सरकारच्या अधिनस्त आता सर्वच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार आहे . UT चे प्रशासक प्रमुख श्री.बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्ष करण्यात आले आहेत . देशातील सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्यात येणार आहे . सध्या केंद्र सरकारच्या काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे 60 वर्षे लागु … Read more