आनंदाची बातमी ! राज्यातील आणखीण या संवर्गातील पदांना लागु होणार सुधारित वेतनश्रेणी ! राज्य शासनाचा मोठा दिलासादायक निर्णय !

राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले बक्षी समिती खंड – 2 अहवालानुसार सुधारित वेतनश्रेणी बाबत राज्यातील कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येत आहेत . यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्याचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे .बक्षी समिती खंड – 2 अहवालांमध्ये काही विशिष्ट पदांचाच विचार केला गेला असल्याने कर्मचाऱ्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहेत . राज्यातील … Read more

बक्षी समितीमध्ये खंड – 2 मध्ये सुधारणा न झाल्याने ,सुधारित वेतनश्रेणीबाबातची त्रुटी दुर करण्याची उच्च न्यायालयाने दिला महत्वपुर्ण आदेश ! दि.19.02.2023

वरिष्ठ वेतन श्रेणीबाबतची त्रुटी दूर करण्याची उच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश दिलेला आहे . यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार प्राथमिक शिक्षकांचे बारा वर्षानंतर वरिष्ठवेतन श्रेणी लागू होताना मिळणारी वेतन वाढ ही अतिशय तूटपंजी म्हणजेच वार्षिेक वेतनवाढ मिळते . त्यापेक्षा कमी आहे , सहाव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी लागु झाल्यानंतर जेवढी वेतनवाढ मिळत होती , त्यापेक्ष देखिल ती … Read more

आता नविन वेतन आयोग लागु करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी ! सरकारकडून करण्यात येणार वेतनांमध्ये सुधारणा !

राज्य शासन सेवेतील 104 संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रुणीमध्ये बक्षी समिती खंड -2 नुसार सुधारणा करण्यात आली आहे . यामुळे इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असून , आता सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित नविन वेतन आयोग लागु करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे . राज्यातील ज्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार त्रुटी … Read more

मोठी खुशखबर :  राज्य कर्मचाऱ्यांना तब्बल 58 महिन्याची थकबाकी लाभ मिळणार , राज्य मंत्रीमंडळाने घेतला मोठा निर्णय !

राज्य शासनाने बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकारुन , अहवालातील सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .सदर सुधारित वेतनश्रेणी ह्या सातव्या वेतन आयोगातील असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना सदरचा सुधारित वेतनश्रेणीचा लाभ सन 2016 पासुन अनुज्ञेय करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन थकबाकीचा मोठा लाभ मिळणार आहे . राज्य शासनाने राज्यातील तब्बल … Read more

आता नविन वेतन आयोग लागु होणार नाही ? 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ ! उर्वरित कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीमध्ये देखिल सुधारणा !

राज्य शासन सेवेतील तब्बल 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभागाकडून दि.13.02.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .त्याचबरोबर उर्वरित कर्मचाऱ्यांना देखिल सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन आहे , यावरुन राज्य कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु होणार कि नाही असा प्रश्न निर्माण होत आहे . कारण बक्षी समिती खंड – 2 … Read more

Good News : बक्षी समिती खंड – 2 ला राज्य सरकारडून अंतिम मंजुरी ! कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु !

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे वेतनत्रुटीमध्ये सुधारणा करण्यात आलेला बक्षी समिती खंड – 2 ला आता राज्य सरकारकडुन अंतिम स्वरुप देण्यात आलेले आहेत . यामुळे राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना आता सुधाारित वेतनश्रेणीनुसार वेतन मिळणार आहे . सातव्या वेतन आयोगांमध्ये ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर : 7 व्या वेतन आयोगानुसार ,सुधारित वेतन ,थकबाकी व इतर भत्ते अदा करणेबाबत GR निर्गमित ! दि.09.02.2023

राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांना आत्ताच्या घडीचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे .तो म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन व थकबाकी , इतर भत्ते अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . क्रीडा महर्षी प्रा. दि. ब देवधर क्रीडा … Read more

महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमांमध्ये , सुधारणा करणेबाबत वित्त विभागांकडुन अखेर अधिसूचना निर्गमित !

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेत 309 च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम , 2009 मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत . याबाबत वित्त विभागाकडुन दि.03 फेब्रुवारी 2023 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे .याबाबतची सविस्तर सुधारती नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात .. या सुधारित नियमांना आता महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतनाची थकबाकी अदा करणेबाबत GR निर्गमित ! दि.16.01.2023

महाराष्ट्र वन‍ विकास महामंडळ मर्यादित मधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणीअंतर्गत दि.01.01.2016 ते 30.06.2021 या कालावधीची वेतनाची थकबाकी अदा करण्याबाबत प्रस्तावाच्या अनुषंगाने मंत्रीमंडळ उपसमिती गठित करणेबाबत महसुल व वन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील महसूल व वन विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र … Read more

राज्य वेतन सुधारणा अहवाल ! सुधारित वेतन नियमांची व्याप्ती ,बाबी व सुधारित वेतनश्रेण्या ! संपुर्ण माहीती PDF !

राज्य वेतन सुधारणा अहवाल : राज्य शासन अधिसुचना क्र.वेपुर 2019 प्र.क्र 1/ सेवा – 9दि.30.01.2019 अन्वये भारताच्या संविधानाचे नियम 309 चा वापर करुन राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना दि.01.01.2016 पासुन सुधारित वेतन रचनेत वेतन अनुज्ञेय करण्यात येणार आहे .सदर सुधारित वेतनाची व्याप्ती , बाबी व सुधारित वेतश्रेण्या पुढीलप्रमाणे पाहुयात . सुधारित वेतन नियमांची व्याप्ती – … Read more