संपामुळे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकी हप्ता अदा न करण्याचा घेतला मोठा कठोर निर्णय ! परिपत्रक निर्णय !
राज्यातील सुमारे 18 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर कायम आहेत . आज संपाचा चौथा दिवस ठरणार आहे , संपामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अनेक कठोर निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात येत आहेत . या अगोदर संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत . तर आता कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन … Read more