वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

लाईव्ह मराठी संहिता , राहुल क्षिरसागर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन बाबीकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे मार्च 2023 चे वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता , व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.21.04.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक … Read more

GR : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे , संदर्भात अखेर घेण्यात आला मोठा निर्णय ! वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित !

महाराष्ट्र शासन सेनेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास , त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्यासंदर्भात वित्त विभाग कडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण शासन … Read more

कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठरणार प्रवर्ग ! आपल्या पात्रतेनुसार पाहा आपला प्रवर्ग ! राज्य शासनांकडून राजपत्र निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग निश्चित करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.25 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित झालेला आहे . शैक्षणिक पात्रता नुसार प्रवर्ग / सेवाज्येष्ठता ठरवण्यात येणार आहे . सदर शासन राजपत्रानुसार कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग क , ब व ड ,फ असे प्रवर्ग करण्यात आलेले आहेत . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत आज रोजी निर्गमित झालेला महत्वपुर्ण शासन निर्णय !

राज्य शासन सेवेतील कला संचालनायाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले असून , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयाकडून शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना अदा करावयाच्या मानधनाचे दर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच , केवळ खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षासाठी करण्यात येणार उपाययोजना ! GR निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना 1982-83 ची जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत मागील दि.14 मार्च 2023 पासून राज्य कर्मचारी संपावर आहेत . या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकारने एक अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली असून समितीमध्ये एकुण चार सदस्य आहेत . या समितीचे एक प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे चार पैकी तीन सदस्य हे सेवानिवृत्त जुनी पेन्शनधारक अधिकारी आहेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / सेवानिवृत्ती इतर लाभ , नागरी , अनुकंप भत्ता लाभ संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.10.03.2023

राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेले महाविद्यालय व मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित औषधात निवृत्तीवेतन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत सानुग्रह अनुदान वितरण करणे बाबत , राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 10 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विद्यापीठाची संलग्न असलेल्या … Read more

अखेर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ ! वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.03.2023

राज्य शासन सेवेतील विकलांग असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजुर करणेबाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.09 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.09 मार्च 2023 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . विकलांग व्यक्तींसाठी अधिनियम 1995 हा अधिनियम अधिक्रमित करुन दिव्यांग व्यक्ती … Read more

Old Pension : जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात केंद्र सरकारकडून अत्यंत महत्वपुर्ण निर्णय ( OM ) निर्गमित !

केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियमांतर्गत संरक्षण, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या जागी, ज्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची 22.12.2003 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिराती/ जाहिरात केलेल्या पदांवर/ रिक्त पदांवर भरती करण्यात आली होती. अशा अधोस्‍वाक्षरी करणार्‍यांना असे सांगण्‍याचे निर्देश दिले आहेत की, अर्थ मंत्रालय (आर्थिक व्यवहार विभाग) अधिसूचना क्रमांक 5/7/2003- ECB आणि PR दिनांक 22.12.2003 द्वारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.03.03.2023

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात E-HRMS प्रणाली विकसित करण्यात आली असून या संदर्भात सामान्‍य प्रशासन विभागाकडून दि.03 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार आता सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत . सदर निर्णयांमध्ये सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात … Read more

7 व्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबतचा वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय !

सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत वित्त विभागाकडून दि.02 मार्च 2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .वित्‍त विभागाकडून या संदर्भात दि.02.03.2019 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात . 7 व्या वेतन आयोगांमध्ये 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅक्ट्रीक्समधील एस 20 पर्यंत वेतन … Read more