Good News : राज्य कर्मचाऱ्यांची माही मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी अनुदान वितरण ! Gr निर्गमित !

राज्य शासन सेवेतील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन देयक अदा करण्यासाठी अनुदान वितरण करण्यात आले असून , यासंदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कडून दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय त्याचबरोबर अनुदानित व मान्यताप्राप्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के डी.ए वाढीला अंतिम स्वरुप ! वाचा आत्ताची सविस्तर अपडेट !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अंतिम स्वरुप देण्यात येत आहेत . राज्य शासन सेवेमधील शासकीय , निमशासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून वाढीव 4 टक्के डी.ए चा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च महिन्यांच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट ! जाणून घ्या सविस्तर बातमी !

राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता बेमुद संप पुकारले होते .सदरचा संप राज्याचे मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणेबाबत उचित निर्णय घेण्यात येईल . असे आश्वासन दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला . परंतु राज्य शासनाने दि.28 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन स्पष्ट … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अखेर दि.29 मार्च 2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

राज्य शासन सेवेतील चारही कृषी विद्यापीठे व संलग्न संस्थामधील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी वरील सन 2022-23 या आर्थिक वर्षातील व्याज प्रदानाची रक्कम समायोजित करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी , पशुसवंर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कृषी विद्यापीठे व संलग्न संस्थामधील अधिकारी / कर्मचारी … Read more

मोठी खुशखबर : या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क तीन वर्षांची वेतन थकबाकी , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.29.03.2023

राज्य शासनाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपुर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.29 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय ( gr ) पुढीलप्रमाणे पाहुयात . बृहन्मंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी शिफारस केल्यानुसार सन 2018-19 ते सन 2022-23 मधील पहिल्या , … Read more

Breaking News : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक शासन निर्णय निर्गमित !

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेला शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 28 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप … Read more

जुनी पेन्शन संदर्भातील आत्ताची मोठी धक्कादायक अपडेट आली समोर ! दि.28.03.2023

राज्य सरकारने जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य सरकार दिवाळखोरीत निघेल , राज्यांना भविष्यात परवडणारे नाही . अशा प्रकारेच वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केले होते .यामुळे देशातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती . कारण ज्यांनी असे वक्तव्य केले आहे , त्यांनाच जुनी पेन्शन लागु आहे अशी … Read more

Good News : कर्मचाऱ्यांच्या NPS पेन्शन बदलास सरकार तयार ! वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन !

National Pension Scheme : पेन्शन योजनेबाबत सरकारने केले मोठे वक्तव्य! शासकीय कर्मचाऱ्यांना आता लवकरच मोठी दिलासादायक , आनंदाची बातमी मिळणार आहे . पेन्शन योजनेच्या विषयावर आता राज्यामध्ये वातावरण चांगलेच तापलेले आहे. या वातावरणाकडे लक्ष देता केंद्र सरकारने एक महत्त्वाचे वक्तव्य पेन्शन योजनेवर केले असून त्याबद्दल आजच्या लेखांमध्ये आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. National Pension … Read more

पेन्शन नियमामध्ये मोठा बदल , आता मिळणार फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शन ! सरकारकडून विधेयक तयार !

सध्या देशातील सर्वच कर्मचारी जुनी पेन्शनची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत , यामुळे केंद्र सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्याबाबत प्रस्ताव तयार करत आहे .नविन पेन्शन नियमांमध्ये सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनची तरतुद करण्यात येत आहे . परंतु यामध्ये काही प्रमाणात बंधने लादण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहेत . जुनी पेन्शन लागु करण्यात आल्यास निश्चितच मोठा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्‍शन नव्हेच तर अशा प्रकारची लागु होणार पेन्शन ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांनी संप माघार घेतला पण संप माघार घेताना मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी जुनी पेन्शन लागु न करताच संप माघार घेतल्याची अधिकृत्त घोषणा केल्याने संपावेळी मुख्यमंत्री , उममुख्यमंत्री यांच्या बैठकीवेळी संघटनेचे इतर पदाधिकाऱ्यांना काही बाबींवर समाधान मानावे लागले व संप माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली . राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच … Read more