RTI : जुनी पेन्शन संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बेक्रिग न्युज ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !

जुनी पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समारे आलेली आहे , ती म्हणजे माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार जुनी पेन्शनवर एकाने विचारलेल्या प्रश्नांला भारतीय रिझर्व्ह बँककडून उत्तर देण्यात आलेले आहेत .यामध्ये जुनी पेन्शन लागु केल्यास , होणारे परिणाम नमुद करण्यात आलेले होते , सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घ्या ! भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव … Read more

Strike : संपाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट ! प्रशासनाकडून काढण्यात आले अति तात्काळ परिपत्रक !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिनांक 14 मार्च 2023 पासून सुरू असलेल्या संपाबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून अति तात्काळ / अति महत्त्वाचे शासन परिपत्रक दिनांक 17 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेले आहे . बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करणे व अन्य मागणीसाठी दिनांक 14 मार्च … Read more

राज्य कर्मचारी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मुद्द्यावर ठाम ! मा. मुख्य सचिव यांच्या बैठकीवर संघटनांचा बहिष्कार !

राज्यातील तब्बल 14 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जात आहेत . संपाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , परंतु सदर बैठकीस राज्यातील विविध संघटनांनी बहिष्कार घातला आहे . सदर बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री … Read more

Breaking News : जुनी पेन्शनबाबत राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय !

राज्यातील तब्बल 17 लाख राज्य कर्मचारी दि.14 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत , संप काळामध्ये राज्य शासनाचे संपुर्ण कामकाज बंद असणार आहेत .कर्मचाऱ्यांकडुन बेमुदत संप आयोजित करणेबाबत संघटनामार्फत मेळावे घेण्यात येत आहेत . जेणेकरुन कर्मचाऱ्यांची एकजुट वाढून शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेळीच पुर्ण होतील . जुनी पेन्शन हा राज्यातील कर्मचाऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे . … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित झालेला महत्वपुर्ण शासन निर्णय .

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वय वर्षे 50/55 वर्ष पुर्ण झाल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवेत रहाण्याची पात्रापात्रता आजमिण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . सदर तरतुदीनुसार अकार्यक्षम अधिकारी / कर्मचाऱ्यांना लोकहिताच्या दृष्टीने मुदतपुर्व सेवानिृत्ती देण्यात येते . राज्य शासन सेवेतील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट अ व गट ब मधील अधिकाऱ्यांची वयाच्या 50/55 … Read more

Breaking News : जुनी पेन्शनबाबत आत्ताची मोठी अपडेट ! सरकारने जुनी पेन्शनला काढले तीन पर्याय !

जुनी पेन्शनचा मुद्दा हा निवडणूकीमध्ये यश / अपयशाचा मुद्दा ठरला असल्याने ,जुनी पेन्शनवर सकारात्मक निर्णय घेणे योग्य वाटत आहे . कारण सन 2024 मध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत , याकरीता सरकारपुढे खालील नमुद तीने पर्याय खुले झालेले आहेत .जे कि , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे किमान पेन्शनचा लाभ मिळेल . पेन्शन करीता कर्मचाऱ्यांकडुन योगदान – … Read more

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने दिला राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दणका ! जाणुन घ्या सविस्तर निर्णय !

वेतन संशाधनाचा अतिरिक्त लाभ मिळावा याकरीता याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती . परंतु सवोच्च न्यायालयाने या याचिका कर्त्यांना मोठा दणका दिलेला आहे . स्वेच्छानिवृत्ती व संपुर्ण सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समानता संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निरीक्षणाची नोंद घेतली आहे . महाराष्ट्र राज्य वित्तिय महामंडळच्या ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे , त्या कर्मचाऱ्यांना … Read more

Old Pension : जुनी पेन्शनबाबत आत्ताची मोठी महत्वाची अपडेट ! राज्य सरकारची मोठी घोषणा !

महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना OPS अर्थातच जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर आलेली आहे . सध्या राज्यांमध्ये निवडणूकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने , राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावर त्यांना पुर्विचार करायला भाग पाडलं आहे . याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे . त्यांनी असे … Read more

Strike : कर्मचारी निघाले राज्यव्यापी संपावर ! या तीन प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचारी आक्रमक !

राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या पुर्ण होत नाहीत . यामुळे कर्मचारी राज्यव्यापी संप करुन राज्य सरकारची कोंडी करणार आहेत . जर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार सकारात्मक पाऊन घेणार नाही , तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याची माहिती राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व सल्लागार जी.डी.कुलथे यांनी दिली .राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या कोणकोणत्या आहेत … Read more

State Employee : वाढीव किरकोळ रजा , अर्जित रजा व अन्य सुविधा देणेबाबत आत्ताच्या घडीची मोठी महत्वपुर्ण अपडेट !

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विधानपरिषद सदस्य श्री.कपिल हरिश्चंद्र पाटिल यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणाऱ्या सुविधा लागु करणेसंदर्भात पत्र सादर केले आहेत . या संदर्भातील सविस्तर पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता . राज्यात शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांना 15 किरकोळ रजा , अर्जित रजा , व अन्य सुविधा मिळतात . … Read more