Good News : राज्य कर्मचाऱ्यांची माही मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी अनुदान वितरण ! Gr निर्गमित !

राज्य शासन सेवेतील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन देयक अदा करण्यासाठी अनुदान वितरण करण्यात आले असून , यासंदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कडून दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय त्याचबरोबर अनुदानित व मान्यताप्राप्त … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन , मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन लागू करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित !

राज्य शासन सेवेतील राष्ट्रीय पेन्शन योजना / परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन ,मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन योजना लागू करणे संदर्भात , वित्त विभाग कडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेले … Read more

GR : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे , संदर्भात अखेर घेण्यात आला मोठा निर्णय ! वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित !

महाराष्ट्र शासन सेनेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास , त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्यासंदर्भात वित्त विभाग कडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण शासन … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन देणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.27.03.2023

राज्य शासन सेवेतील कला संचालनाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्ये सुधारणा करणेबाबत GR निर्गमित करण्यात आलेला आहे . वरील नमुद तासिका तत्वावरील उमेदवारास एकाच महिन्यात त्याच्या दर्जाच्या अनुज्ञेय वेतनश्रेणीतील सुरुवातीच्या वेतनश्रेणीच्या रकमेपेक्षा अधिक मानधन अदा केले जाणार नाही याची दक्षता संबंधित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संचालक , कला संचालनालय यांनी … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत आज रोजी निर्गमित झालेला महत्वपुर्ण शासन निर्णय !

राज्य शासन सेवेतील कला संचालनायाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत / तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनाचे दर सुधारित करण्याबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेले असून , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयाकडून शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्वावरील तसेच अभ्यागत अध्यापकांना अदा करावयाच्या मानधनाचे दर … Read more

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू ! जानेवारी 2016 पासूनचा मिळणार फरक !

राज्य शासन सेवेतील खाजगी शाळा मधील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे . राज्यातील खाजगी शाळा मधील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली असून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात राज्य शासनाकडून शासन राजपत्र दिनांक 3 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . यामध्ये … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच , केवळ खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षासाठी करण्यात येणार उपाययोजना ! GR निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना 1982-83 ची जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत मागील दि.14 मार्च 2023 पासून राज्य कर्मचारी संपावर आहेत . या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकारने एक अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली असून समितीमध्ये एकुण चार सदस्य आहेत . या समितीचे एक प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे चार पैकी तीन सदस्य हे सेवानिवृत्त जुनी पेन्शनधारक अधिकारी आहेत … Read more

मोठी बातमी : संपाच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.14.03.2023

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पेन्शन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.14 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाच्या सेवेमध्ये दि.05.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात … Read more

Breaking News : सरकारी कार्यालयामध्ये उद्यापासून लागणार कर्फ्यू जुनी पेन्शन हा जीवन मरणाचा प्रश्न !

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना अत्यल्प प्रमाणात पेन्शन मिळत असल्याने , जुनी पेन्शन हा मुद्दा जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे कर्मचाऱ्यांना समजले आहे .यामुळे राज्यातील सुमारे 18 लाख कर्मचारी उद्या दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जात आहेत ,या कालावधीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये कर्फ्यू असणार आहे . राज्यातील 18 लाख कर्मचारी संपामध्ये सहभाग घेणार असल्याने हा संप … Read more