Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !

लाईव्ह मराठी संहिता , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्‍य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दि.04 मे 2023 रोजी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . यामध्ये पहिला शासन निर्णय म्हणजे सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत तर दुसरा शासन निर्णय हा सातवा वेतन आयोग थकबाकी लागु करणे संदर्भातील आहे . राज्य शासन सेवेतील तबलजी व स्वतंत्र … Read more

GOOD News : राज्य कर्मचाऱ्यांना 38% वरुन 42 % DA वाढीची तारिख झाली निश्चित !

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 38 टक्के वरुन 42 टक्के पर्यंत वाढ करणेबाबत तारिख निश्चित करण्यात आलेली आहे . या संदर्भात राज्य शासनांकडून अधिकृत्त शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात येणार आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने लागु केल्याप्रमाणे डी.ए वाढ लागु करण्यात येणार असून , माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढीचा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% वाढीव महागाई भत्ता देणेबाबत आत्ताची मंत्रालयीन महत्वपुर्ण अपडेट ! जाणुन घ्या सविस्तर !

केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून आणखीण चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , सदरची डी.ए वाढ माहे मार्च महिन्यांपासून प्रत्यक्ष वाढ करणेबाबत केंद्राने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए अदा करणेबाबत विविध कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे .यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून डी.ए वाढीबाबतचा … Read more

मोठी बातमी ! अखेर राज्य शासनाने देखिल लागु केले केंद्र सरकारप्रमाणे 42% दराने महागाई भत्ता ! GR निर्गमित !

केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर देशातील राज्य सरकारकडून डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेत आहेत . केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान राज्य सरकारने दुसऱ्याच दिवशी डी. ए वाढीबाबतचा अधिकृत्त घेतला , यामुळे महाराष्ट राज्य सरकारने देखिल डी.ए वाढीबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ मिळणार आहे ,याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 42% DA वाढीबाबत ,वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार!

राज्यातील शासकीय, निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4% टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे , यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची बातमी मीडिया रिपोर्ट नुसार समोर येत आहे . जानेवारी 2023 पासून वाढीव 4% DA केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराप्रमाणे महागाई … Read more

Good News : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 42% प्रमाणे DA वाढ !शासन निर्णय !

राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील आणखीन 4% टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया .. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप नुकता संपला आहे या संपाच्या मागणीमध्ये महागाई भत्ता बाबत देखील मागणी … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार वाढीव 4% महागाई भत्ता (DA) चा लाभ !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात आज रोजी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून , या संदर्भात दि.21 मार्च 2023 रोजी विधिमंडळामध्ये शासन कार्यकारणी अहवाल सादर करण्यात येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भातील मागणी संपामध्ये नमूद करण्यात आलेली होती , त्या अनुषंगाने राज्य … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना 42% दराने वाढीव महागाई भत्ता देणेबाबत वित्त विभागाकडून कार्यवाही !

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षांमधून दोन वेळा महागाई भत्ता ( DA ) वाढीचा लाभ मिळत असतो . माहे जानेवारी व जुलै अशा दोनदा डी.ए वाढ करण्यात येत असते , जानेवारी 2023 मधील डी.ए वाढ कर्मचाऱ्यांना बाकी होती . यावर केंद्र सरकारने अखेचा शिक्कामोर्तब केला आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची गोड बातमी समोर आलेली आहे … Read more

Breaking News : सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता न देण्याचा निर्णय ! वाचा सविस्तर आत्ताची अपडेट !

सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळामध्ये 18 महिने कालावधीसाठी महागाई भत्ता रखडण्यात आला होता . सदर 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता फरक अदा करण्यात यावे , अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून सरकारला करण्यात आली होती . या मागणीवर मंगळवारी लोकसभेच्या प्रश्नोत्तर तासांमध्ये वित्त विभागाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे . कोरोना महामारी मुळे महागाई … Read more

Dearness Allowance : शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने दिला मोठा धक्का! महागाई भत्ता बाबत शासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय !

सर्व शासकीय कर्मचारी आपल्याला मिळणाऱ्या महागाई भत्त्याची वाट ही वर्षांमधून दोनदा नेहमी बघतच असतात. आता हा जो काही महागाई भत्ता आहे. तो कर्मचारी यांच्या बेसिक मध्ये जोडला जात असतो. त्यामुळेच बाकीचे जे काही अलाऊंस आहे ते टक्केवारीच्या आधारावर मिळत असते. सर्व शासकीय कर्मचारी हे जानेवारी महिन्यात मिळणाऱ्या महागाई भत्त्याची वाट बघत होते. अशावेळी होळीच्या अगोदरच … Read more