Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी !

जुनी पेन्शन योजना संदर्भात तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महासंघाकडून शासनाने गठीत केलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या समिती समोर महासंघाच्या वतीने वस्तुनिष्ठ आकडेवारीसह भूमिका मांडून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे . त्याकरिता सर्वांना महासंघाकडून सुचित करण्यात आली आहे की, जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून तार्किक व आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मते विचार मांडू शकणाऱ्या … Read more

मोठी बातमी : संपाच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.14.03.2023

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पेन्शन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.14 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाच्या सेवेमध्ये दि.05.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात … Read more

राज्य सरकार जुनी पेन्शन अजिबात लागू करणार नाही – अजित पवार ! विधानसभेतून आत्ताची मोठी बातमी !

महाराष्ट्र राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन अजिबात लागू करणार नाही असे , वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधिमंडळात मांडले आहे .सध्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे , यामध्येच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी कर्मचाऱ्यांना समर्थन न करता स्पष्ट विरोध करत आहेत . आज विधान सभेमध्ये बोलत असताना ,विरोधी पक्षनेते … Read more

संपामध्ये सहभागी झाल्यास वेतन कपातीसह कर्मचाऱ्यावर होणार या प्रकारच्या कडक कार्यवाही ! शासन निर्णय निर्गमित, GR दि. 13 मार्च 2023

दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन संदर्भात करावयाची कारवाई संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 13 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे .संपा संदर्भातील निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया .. बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी या पर्यायी पेन्शन योजना लागु करण्याचा फडणवीसांचा विचार !

राज्य कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता संप करत आहेत , दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री जुनी पेन्शनला पर्यायी योजना शोधण्यामध्ये व्यस्त आहेत .राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येईल , याकरीता जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना शोधण्याचा विचार राज्याचे उपमुख्यमंत्री करत आहेत . यामध्ये जुनी पेन्शनला प्रमुख पर्यायी पेन्शन योजना पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

Old Pension : जूनी पेन्शनबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले ! वाचा सविस्तर अपडेट !

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याकरीता चर्चेसाठी आवाहन केले आहे .चर्चेतुन मार्ग काढू संप करु नका असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत .जुनी पेन्शनवर तोडगा काढण्याकरीता राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे वित्त सचिव , विविध कर्मचारी संघटना , विरोधी पक्षनेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत . जुनी पेन्शन लागु न करण्याचाच देवेंद्र … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! संपापुर्वीच जुनी पेन्शनसह या मागण्या होणार पुर्ण ?

राज्यातील कर्मचाऱ्यांचे दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संप असल्याने , राज्य प्रशासन व्यवस्था पुर्णपुणे ठप्प होईल , अशा भितीने राज्य शासनांकडून जुनी पेन्शन बाबत योग्य तो निर्णय घेतला जाण्याचा शक्यता आहे .संपापुर्वीच राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि.13.03.2023 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर मागणीबाबत सविस्तर … Read more

State Employee : अखेर राज्य कर्मचारी हितासाठी सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल जाणून घ्या आत्ताचे महत्त्वपूर्ण अपडेट

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात येत्या 14 फेब्रुवारी 2023 पासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे .या संपामध्ये राज्यातील सुमारे 17 लाख शासकीय / निमशासकीय कर्मचारी सहभाग घेणार आहेत . यामुळे राज्य शासनाकडून कर्मचारी हिताचे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहेत . या संदर्भातील आत्ताची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया … Read more

आनंदाची बातमी ! महाराष्ट्र शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना लागु होणार जुनी पेन्शन ! दिलासादायक निर्णय !

केंद्र सरकारने नुकतेच जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे . सन 2004 पुर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिलेली आहे . अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . केद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना लागु होण्याच्या अगोदर परीक्षा दिलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी … Read more

जुनी पेन्शन योजना लागू करणे म्हणजे लोकांच्या पैशावर डल्ला मारणे अशी बोचक टीका !

सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास भारतीय रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी नापसंती दर्शवली आहे .जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय पूर्णतः प्रतिगामी स्वरूपाचा असून सरकारी कर्मचाऱ्यांना लोकांच्या पैशातून आणखी अधिक विशेष अधिकार मिळतील असे ते यावेळी स्पष्ट केले . जुनी पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या … Read more