Employee Strike : संपाची पुढील रूपरेषा संघटनेमार्फत आयोजित ! पाहा सविस्तर !

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने संपाबाबत विविध कार्यक्रम, उपक्रम राबवण्याबाबत संपाची पुढील रूपरेषा आयोजित करण्यात आलेली आहे . यामध्ये दिनांक 20 मार्च 2023 रोजी संपाच्या नियोजित ठिकाणी दुपारी बारा ते 12.30 या वेळेमध्ये गगनभेदी थाळी नाद करून सकारात्मक – नकारात्मक भूमिकाचा धिक्कार करण्यात येणार आहे . दिनांक 21 मार्च 2023 रोजी सर्व कर्मचारी सकाळी … Read more

Breaking News : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी धक्कादायक बातमी !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचा दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप सुरू झालेला असून ,या संपामध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे . यामुळे राज्य शासनाची संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झालेली आहे . परंतु संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची धक्कादायक बातमी समोर आलेली … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे संप सोमवार पासून घेणार वेगळे वळण ! जाणून घ्या अपडेट !

राज्य कर्मचाऱ्यांचा आज दि.18 मार्च 2023 रोजी संपाचा पाचवा दिवस आहे .तरी देखील राज्य शासनाने जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नसल्याने , आता कर्मचाऱ्यांचे संप सोमवार पासून वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे . यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .. सोमवारी दि.20 मार्च पासून संप वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता आहे .कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी … Read more

धक्कादायक बातमी ! संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाईला केली प्रशासनाने सुरुवात !

Employee Stike : संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना तात्काळा कामावर हजर राहण्याच्या नोटीस देण्यात आलेले आहेत .यामुळे राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे , संपावर तोडगा काढण्याचे सोडून , अशा प्रकारच्या कारवाई करणे राज्य शासनाकडून उचित नसल्याचे सांगितले जात आहे . जुनी पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनांकडून त्रिस्तरीय समितीची स्थापना … Read more

Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आत्ताची मोठी बातमी – एकनाथ शिंदे

राज्य शासन सेवेतील शासकीय / निमशासकीय , अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर गेले आहेत . राज्य शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने संप बेमुदत पद्धतीने सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांनी घेतला आहे . राज्यातील तब्बल 18 लाख कर्मचारी या … Read more

संपकरी कर्मचाऱ्यांसाठी संघटनेने दिले महत्वाच्या सुचना ! पत्रक निर्गमित !

राज्य शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्याने , राज्य कर्मचाऱ्यांचे काल दि.14 मार्च 2023 पासून संप सुरुच आहे . जोपर्यंत राज्य सरकार जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेणार नाही . तोपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असणार आहे , असे कर्मचाऱ्याची संघटनेने स्पष्ट केले आहे . राज्‍य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून … Read more

मोठी बातमी : संपाच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात , वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.14.03.2023

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पेन्शन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दि.14 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . पेन्शन संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासनाच्या सेवेमध्ये दि.05.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यात … Read more

राज्य सरकार जुनी पेन्शन अजिबात लागू करणार नाही – अजित पवार ! विधानसभेतून आत्ताची मोठी बातमी !

महाराष्ट्र राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन अजिबात लागू करणार नाही असे , वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधिमंडळात मांडले आहे .सध्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे , यामध्येच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी कर्मचाऱ्यांना समर्थन न करता स्पष्ट विरोध करत आहेत . आज विधान सभेमध्ये बोलत असताना ,विरोधी पक्षनेते … Read more