Good News : अखेर केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु ! होळीपुर्वीच मोदी सरकारचे कर्मचाऱ्यांना मोठी भेट !

अखेर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपुर्वीच जुनी पेन्शन योजना लागु करुन , केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिलेली आहे . केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( OPS ) लागु करण्याची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती . केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा … Read more

महामोर्चा : राज्य सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आत्ताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ! वाचा सविस्तर बातमी !

राजस्थान , छत्तीसगड , हिमाचल प्रदेश, उडीसा ,छत्तीसगड अशा महाराष्ट्रापेक्षा कमी प्रगत असणाऱ्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे . तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू का होत नाही असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे . राज्य कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणी करिता कोल्हापूर … Read more

Old Pension : जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात केंद्र सरकारकडून अत्यंत महत्वपुर्ण निर्णय ( OM ) निर्गमित !

केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियमांतर्गत संरक्षण, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या जागी, ज्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची 22.12.2003 रोजी किंवा त्यापूर्वी जाहिराती/ जाहिरात केलेल्या पदांवर/ रिक्त पदांवर भरती करण्यात आली होती. अशा अधोस्‍वाक्षरी करणार्‍यांना असे सांगण्‍याचे निर्देश दिले आहेत की, अर्थ मंत्रालय (आर्थिक व्यवहार विभाग) अधिसूचना क्रमांक 5/7/2003- ECB आणि PR दिनांक 22.12.2003 द्वारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली … Read more

Big Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा इशारा !

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून संपूर्ण राज्यांमध्ये बेमुदत संप पुकारण्यात आला आहे .या संपामध्ये राज्यातील बहुतांश संघटना सहभाग घेणार आहेत . जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य शासनाला वेळोवेळी निवेदन … Read more

राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांवर मोठा भेदभाव : या राज्य कर्मचाऱ्यांना गुपचूप लागू करण्यात आली जुनी पेन्शन योजना ! GR देखील निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांवर पेन्शन बाबत मोठा भेदभाव राज्य शासनाकडून करण्यात येत आहे .यामध्ये राज्यातील दुय्यम न्यायालयातील दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर आणि दिनांक 11.12.2019 पूर्वी नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८४ व व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना यांच्या तरतुदी लागू … Read more

जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , आश्वासित प्रगती योजना लाभ ,पेन्शनवाढ अशा विविध 18 प्रमुख मागणींचे मागणीपत्र राज्य सरकारला सादर !

राज्य सरकारच्या विविध प्रमुख 18 प्रमुख मागणींसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्येवर्ती संघटनेच्या वतीने राज्य शासनास सादर करण्यात आलेल्या आहेत .यामध्ये नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांनाच जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करणे .तसेच सर्वांना समान किमान वेतन देवून कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करावे . सर्व विभागातील रिक्त पदे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : जुन्या पेन्शन योजनेवर राज्य सरकारचे काम सुरु – मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा !

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रेवार्षिक अधिवेशन नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे पार पडले . या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी जुनी पेन्शन सह शिक्षकांच्या विविध प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत उपस्थित शिक्षकांना आश्वासित केले . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि ,राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30 हजार जागा भरण्यासाठी सरकारकडून वेगवान … Read more

Breaking News : जुनी पेन्शनबाबत आत्ताची मोठी अपडेट ! सरकारने जुनी पेन्शनला काढले तीन पर्याय !

जुनी पेन्शनचा मुद्दा हा निवडणूकीमध्ये यश / अपयशाचा मुद्दा ठरला असल्याने ,जुनी पेन्शनवर सकारात्मक निर्णय घेणे योग्य वाटत आहे . कारण सन 2024 मध्ये अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत , याकरीता सरकारपुढे खालील नमुद तीने पर्याय खुले झालेले आहेत .जे कि , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे किमान पेन्शनचा लाभ मिळेल . पेन्शन करीता कर्मचाऱ्यांकडुन योगदान – … Read more

Breaking News : पेन्शन विरोधात ( Old Pension ) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल ! आत्ताची सर्वात मोठी अपडेट !

जुनी पेन्शन बाबत आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे .याचिकेमध्ये राजकारण्यांना जुनी पेन्शन मिळत आहे , तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे . याबाबत या याचिकेमध्ये, युक्तिवाद नमूद करण्यात आलेला आहे . देशामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर सर्वच राज्यांनी 2004 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द … Read more

राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागु करणारच नाही ! हे केवळ मतांसाठीचे राजकारण – अजित पवार .

सन 2005 नंतर सेवेत रुजु होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी याकरीता कर्मचाऱ्यांकडुन वारंवार मागणी होत आहे. परंतु आत्तापर्यंत राजकर्त्यांकडुन केवळ आश्वासनेच मिळाले आहेत . यावर राज्य सरकारकडुन कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही .जुनी पेन्शन हा मुद्दा केवळ मत मिळविण्याचे साधन ठरले आहेत . यावर राज्याचे विरोधी पक्षनेते यांना विचारले असता , त्यांनी … Read more