Gold-Silver Price Today : मागणी कमी होताच सोन्याचे व चांदीचे दर इतक्या रुपयांनी घसरले या ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सोने !
Gold-Silver Price Today 10 April 2023 : सर्वच ठिकाणी अलीकडे व्यापाऱ्यांनी सोन्याच्या सौद्यांचा व्यवहार कमी केला असल्यामुळे सोन्याचा भाव हा तीनशे रुपयांनी घसरून साठ हजार दोनशे रुपये येऊन थांबला आहे. हा भाव प्रति दहा ग्रॅम सोने मागे झाला आहे. मल्टी कमोडित एक्सचेंज च्या माध्यमातून जून मधील जे काही सोने डिलिव्हरी करावे लागते त्याचा करार रहा … Read more