Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
लाईव्ह मराठी संहिता ,प्रणिता पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील सरकारी वकील यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकारणाने मोठा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे . या संदर्भातील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने दिलेला सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य शासन सेवेतील 13 सरकारी वकिलांची नियुक्ती दिनांक 31 ऑक्टोबर 2005 नंतर होवुनही त्यांना जुनी पेन्शन … Read more