धक्कादायक बातमी ! इयत्ता नववीमधील विद्यार्थीनी गर्भवती ! गावातीलच तरुणाकडून वाईट कृत्य .
चंद्रपुर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे , ती म्हणजे अल्पवयीन इयत्ता नववीमध्ये शिकत असणारी मुलगी गर्भवती झाली आहे . ही घटना चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घटना आहे . ग्रामीण भागामध्ये असे अनेक प्रकार घडत असतात , ही मुलगी इयत्ता नववी मध्ये शिकत असून हे कृत्य करणारा मुलगा 19 वर्षांचा आहे . ज्यावेळी मुलींचे … Read more