राज्य कर्मचारी जुनी पेन्शन मागणीकरीता दि.14 मार्च 2023 ते दि.30 मार्च 2023 या कालावधीत राज्यव्यापी संपात सहभागी झाले होते , अशा शासकीय कर्मचारी / अधिकारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत , दि.11 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झाालेला आहे .
दिनांक 14 मार्च 2023 ते दि.20 मार्च 2023 या कालावधीत संपात सहभागी झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा सामान्य प्रशासन विभाग , शासन निर्णय दि.28 मार्च 2023 अन्वये सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात आले आहेत .यामुळे संप कालावधी मधील वेतन कपात होण्याची भिती कर्मचाऱ्यांच्या मनांमध्ये होती , परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले आहे कि , संप कालावधी मधील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात करण्यात येणार नाहीत .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे 42% महागाई भत्ता !
तसेच सदर असाधारण रजेचा कालावधी हा शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनिये 1001/29/सेवा-4 , दि.14.01.2001 च्या आदेशास अपवाद करुन सेवेतील खंड न समजता निवृत्तीवेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल .
या संदर्भातील जलसंपदा विभागांकडून दि.11 एप्रिल 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !