Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय झाले 60 वर्षे ! आता कर्मचाऱ्यांना मिळणार दोन वर्षांची अतिरिक्त सेवा !

Spread the love

केंद्र सरकारच्या अधिनस्त आता सर्वच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार आहे . UT चे प्रशासक प्रमुख श्री.बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्ष करण्यात आले आहेत .

देशातील सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्यात येणार आहे . सध्या केंद्र सरकारच्या काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे 60 वर्षे लागु करणेबाबत , निर्णय या अगोदरच केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला होता .

या शिवाय वेतनश्रेणी आणि महागाई भत्ता वाढ तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांना 4000 रुपयांपर्यंत प्रवास भत्ता अनुज्ञेय होणार आहे .तसेच शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक हे पद मंजुर करण्यात येणार आहे .त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा लागु करण्यात येणार आहे . व इयत्ता 12 वी पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना आता शिक्षण भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या रजेसंदर्भात सुधारित शासन निर्णय !

चंदीगड प्रशासनांमध्ये सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत निर्णय घेतल्याने , चंदीगड प्रशासनातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे .

कर्मचारी विषयक ,शासकीय पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !

Leave a Comment