Post Office Monthly Income Scheme (MIS) : Deposit Increased : मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये अगदी बिनधास्त गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला परताव्याची हमी मिळवा. पोस्ट ऑफिसच्या या नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक खात्यासाठी 4.5 लाख रुपयांवरून नऊ लाख रुपये पर्यंत रक्कम प्राप्त करा. यासोबतच संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त करा.
2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पनेमध्ये मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी राबवण्याची घोषणा केली गुंतवणूकदार व्यक्तींना प्रत्येक महिन्याला चांगला परतावा मिळवायचा असेल तर नक्कीच नागरिक त्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून सिंगल खाते उघडले तर आपल्याला साडेचार लाख रुपयांवरून नऊ लाख रुपये पर्यंत रक्कम प्राप्त होते आणि संयुक्त खाते जर उघडले तर नऊ लाख रुपयांवरून पंधरा लाख रुपयांची रक्कम प्राप्त होते. म्हणजेच मित्रांनो या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी घोषणा करण्यात आली त्यामध्ये एकाच खात्यामध्ये तुम्ही संयुक्त खाते तयार करू शकता. आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम खाते उघडावे लागेल. त्यासाठी काही अटी चे पालन आपल्याला करावे लागेल. त्यापैकी पहिली अट म्हणजे तुमचा मॅच्युरिटी चा कालावधी हा पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे जवळपास तीन वर्षापासून पाच वर्षापर्यंत जर तुमचे पैसे तुम्ही काढले तर जी काही मुद्दे मिळणार होती. त्या माध्यमातून एक टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. यासोबतच एक वर्षापूर्वी तुम्ही कोणतीही रक्कम काढू शकणार नाही. परंतु तुमच्या जो काही मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही कधीही रक्कम काढू शकता पुढील सर्व फायदे तुम्हाला अगदी सहजपणे प्राप्त होतील.
आता इन्कम किती होणार?
जर मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या मंथली इन्कम योजनेमध्ये 15 लाख रुपयांचे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 7.1% इतके व्याज प्राप्त होईल. या माध्यमातून तुम्हाला संयुक्त खात्यामध्ये एक वर्षाचे एक लाख 27 हजार रुपये व्याज प्राप्त होईल. या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये रक्कम प्राप्त करू शकणार आहे. जर वैयक्तिक खाते असेल तर महिन्याला पाच हजार रुपयांचे रक्कम प्राप्त होईल अशा प्रकारे तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून परवा मिळेल…
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !