लाईव्ह मराठीसहिंता , प्रतिनिधी बालाजी पवार : मित्रांनो एलआयसीच्या जीवन लाभ योजनेच्या माध्यमातून आपल्याला बंपर कमाई करता येणार आहे. फक्त 253 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करून आपल्याला मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये तब्बल 54 लाख रुपयांची रक्कम मिळवता येणार आहे. तर नक्की काय आहे योजना कशाप्रकारे आपल्याला इतके रक्कम प्राप्त होईल अजून कोणकोणत्या सुविधा या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणकोणती प्रक्रिया करावी लागेल याविषयी आजच्या लेखांमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया.
मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक दिवशी 253 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तेही पुढील पंचवीस वर्षापर्यंत. ज्यावेळी योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला तब्बल 54 लाख रुपयांची रक्कम प्राप्त होईल. या योजनेबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचून घ्या.
LIC जीवन लाभ योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये;
ह्या योजनेमधील महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर भारत देशामधील कोणताही नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपली आर्थिक बाजू बळकट करू शकतो. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस प्रत्येक दिवशी 253 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
यासोबतच काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करावी लागणार आहे. एलआयसीच्या ह्या जीवन लाभ योजनेच्या माध्यमातून तुम्ही तब्बल 25 वर्षाकरिता टर्म प्लांट खरेदी केला असेल तर नक्कीच तुम्हाला मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये तब्बल 54 लाख रुपयांची रक्कम प्राप्त होईल.
आवश्यक कागदपत्रे;
एलआयसी ने राबवलेल्या या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे आधार कार्ड पॅन कार्ड या सोबतच पासपोर्ट आकाराचे फोटो आणि सध्याचा चालू असलेला फोन नंबर उमेदवाराकडे असावा.
एलआयसी ने राबवलेल्या जीवन लाभ योजनेच्या माध्यमातून फक्त तुम्हाला २५३ रुपयांचे रक्कम प्रत्येक दिवशी गुंतवावी लागेल ती ही 25 वर्षासाठी. 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला योजनेच्या माध्यमातून 54 लाख रुपयांची रक्कम प्राप्त होईल.
अर्जदारांची पात्रता;
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त साठ वर्षे असणे गरजेचे आहे. अर्जदार व्यक्ती हा भारत देशातील नागरिक असावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया;
मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळील एलआयसी कार्यालयामध्ये भेट द्या आणि योजनेचा लाभ घ्या किंवा आपल्याजवळ कोणीही एलआयसीचा एजंट असेल तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता योजनेचा लाभ घेत असताना वरील कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
स्त्रोत – https://licindia.in/
Publish by : Siddharth pawar , livemarathisanhita
Contact : marathisanhita@gmail.com
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !