Gold-Silver Price Today : मागणी कमी होताच सोन्याचे व चांदीचे दर इतक्या रुपयांनी घसरले या ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त सोने !

Spread the love

Gold-Silver Price Today 10 April 2023 : सर्वच ठिकाणी अलीकडे व्यापाऱ्यांनी सोन्याच्या सौद्यांचा व्यवहार कमी केला असल्यामुळे सोन्याचा भाव हा तीनशे रुपयांनी घसरून साठ हजार दोनशे रुपये येऊन थांबला आहे. हा भाव प्रति दहा ग्रॅम सोने मागे झाला आहे. मल्टी कमोडित एक्सचेंज च्या माध्यमातून जून मधील जे काही सोने डिलिव्हरी करावे लागते त्याचा करार रहा तीनशे रुपयांनी घसरून 18504 लॉटमध्ये प्रमुख व्यवसायात साठ हजार रुपये प्रति दहा ग्राम मागे दर निश्चित केला आहे.

सोन्याच्या दरात जी काही घसरण झाली आहे त्याचे मुख्य कारण विश्लेषकांनी असे सांगितले आहे की, व्यापारी वर्गाच्या पदांच्या ऑफ लोडिंग मुळे हा बदल झाला आहे. जागतिक स्तरावर बघितले तर न्यूयॉर्कमध्ये सुद्धा सोन्याच्या घरामध्ये घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाली आहे.

चांदीचा दरही घसरला!

अशावेळी आता चांदीचा सुद्धा दर घसरलेला आहे. दीडशे रुपये घसरून चांदी 70500 वर येऊन थांबली आहे. मल्टी कमोडित एक्सचेंजच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये करिता चांदीचा भाव हा दीडशे रुपयांनी कमी करून 70,400 प्रति किलोमागे नेला आहे. जागतिक पातळीवर बघितले तर न्यूयॉर्कमध्येच चांदीचा भाव हा झिरो पॉईंट सात टक्क्यांनी घसरून 24 डॉलर प्रति औंस झाला आहे.

आज सोन्याचा दर काय आहे?

आजचे सोन्याचे दर, या सोबतच चांदीचे दर हे रिपोर्ट मध्ये मिळालेल्या माहितीनुसार पुढील प्रमाणे आहेत.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट प्रति दहा ग्रॅम मागील सोन्याचा दर हा 60,580 इतका असून, जयपुर मध्ये प्रति दहा ग्रॅम मागील 24 कॅरेट सोन्याचा दर हा 60,580 रुपये इतका आहे…

पटनामध्ये सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम मागे 61,400 रुपये इतका आहे…

कोलकात्यात सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम मागे 61,400 रुपये इतका आहे.

मुंबईमध्ये सोन्याचा दर हा प्रतिदिन साठ हजार चारशे रुपये इतका आहे.

सरासरी सोन्याचा दर हा सर्व ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 60 हजार ते 61 हजार रुपये च्या दरम्यान आहे.

Leave a Comment