राज्यातील कर्मचाऱ्यांचे दि.14 मार्च 2023 पासून बेमुदत संप असल्याने , राज्य प्रशासन व्यवस्था पुर्णपुणे ठप्प होईल , अशा भितीने राज्य शासनांकडून जुनी पेन्शन बाबत योग्य तो निर्णय घेतला जाण्याचा शक्यता आहे .संपापुर्वीच राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि.13.03.2023 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
या बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर मागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहेत . राज्य कर्मचारी जुनी पेन्शन बाबत अधिकृत्त निर्णय झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे सांगितले जात असल्याने , पेन्शन लागु करणेबाबत योग्य तो निर्णय घेणे राज्य शासनाला भाग पडणार आहे .
या बैठकीस राज्यातील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले असून , सदर बैठकीस राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे .ही बैठक उद्याच आयोजित करण्यात आलेली असून , बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय लागेल याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे .
कर्मचारी जो पर्यंत जुनी पेन्शन ( OPS ) लागु होत नाही , तो पर्यंत बेमुदत संप करणार असल्याची बातमी समोर येत असल्याने , राज्य शासनाला उद्याच्या बैठकीमध्ये अधिकृत्त ठोस असा निर्णय घ्यावाच लागणार आहे .अन्यथा राज्य प्रशासन व्यवस्था पुर्णपुणे विस्कळीत होण्याची भिती अनेकांनी वर्तविली आहे .
कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !