राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांनी संप माघार घेतला पण संप माघार घेताना मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी जुनी पेन्शन लागु न करताच संप माघार घेतल्याची अधिकृत्त घोषणा केल्याने संपावेळी मुख्यमंत्री , उममुख्यमंत्री यांच्या बैठकीवेळी संघटनेचे इतर पदाधिकाऱ्यांना काही बाबींवर समाधान मानावे लागले व संप माघार घेतल्याची घोषणा करण्यात आली .
राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच – राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही मागणी मान्यच केलेली नाही , परंतु जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करणेबाबतचे तत्व मान्य केले आहे . यामुळे जुनी पेन्शनप्रमाणे जशास तसे पेन्शन प्रणाली लागु करण्यात येणार नाही .फक्त यामध्ये जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ देण्यात येईल .
हे पण वाचा : 70 वर्षापर्यंतच मिळणार पेन्शन !
असा बदल होण्याची शक्यता – केंद्र सरकारने नुकतेच 70 वर्षापर्यंतच पेन्शन असे विधेयक तयार केले आहे , यामुळे या बाबींचा देखिल राज्य सरकारकडून विचार करण्यात येईल . सामाजिक सुरक्षा म्हणजे सेवानिवृत्तीनंतर जगण्याकरीता मिळणार आर्थिक व इतर सुरक्षा यामध्ये कुटुंबनिवृत्ती ,ग्रॅज्युइटी इ.जुनी पेन्शनप्रमाणे लाभ .
याबाबत राज्य शासनांकडून समिती गठित करण्यात आलेली असून , कर्मचारी संघटनांकडून पेन्शन संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सुचना राज्य सरकारडून देण्यात आलेल्या आहेत . यामुळे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये , सदर समिती आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे .
हे पण वाचा : पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल !
कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !