महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू ! जानेवारी 2016 पासूनचा मिळणार फरक !

Spread the love

राज्य शासन सेवेतील खाजगी शाळा मधील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे . राज्यातील खाजगी शाळा मधील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली असून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात राज्य शासनाकडून शासन राजपत्र दिनांक 3 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे .

यामध्ये प्राथमिक विभागामध्ये कार्यरत केंद्रप्रमुखांना सुधारित वेतन श्रेणी नुसार वेतन स्तर एस 15 नुसार सुधारित वेतन स्तर निश्चित करण्यात आलेले आहे . त्याचबरोबर प्राथमिक मुख्याध्यापकांना सुधारित वेतन स्तरानुसार S – 14 मध्ये 38,600-122,800/- रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर राज्यातील मुन्सिपल स्कूल / बोर्ड मुन्सिपल कंट्रोल/ कॅन्टोन्मेंट बोर्ड मुन्सिपल कौन्सिलिंग व खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .

राज्यातील खाजगी शाळा मधील सर्व शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सदर शासन राजपत्रानुसार सुधारणा करण्यात आलेली असून , या संदर्भातील सुधारित वेतनश्रेणी शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

शासन राजपत्र

कर्मचारी विषयक, भरती / योजना व ताज्या अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा

Leave a Comment