राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता बेमुद संप पुकारले होते .सदरचा संप राज्याचे मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणेबाबत उचित निर्णय घेण्यात येईल . असे आश्वासन दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला .
परंतु राज्य शासनाने दि.28 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन स्पष्ट केले आहे कि , संप कालावधीमधील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येवू नये . या कालावधीमध्ये संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा खंड न समजता असाधारण रजा समजण्यात येईल . असा निर्णय घेण्यात आला असून , असाधारण रजा म्हणजेच रजा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे वेतन / भत्ते कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येत नाहीत .
हे पण वाचा : राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणार ?
संप कालावधीमधील कर्मचाऱ्यांचे पगार देण्याबाबत संघटनेचा पाठपुरावा –
संपाच्या कालावधीमधील कर्मचाऱ्यांचे पगार अदा करणेबाबत , विविध कर्मचारी संघटनांना राज्य सरकारला पाठपुरावा करण्यात येत आहेत .संप कालावधी मधील कर्मचाऱ्यांचे रजा असाधारण रजा न समजता कर्तव्यकालावधी समजण्यात यावा अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे .
कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !