राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील आणखीन 4% टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप नुकता संपला आहे या संपाच्या मागणीमध्ये महागाई भत्ता बाबत देखील मागणी करण्यात आलेली होती , यामध्ये नमूद करण्यात आले होते की , केंद्र सरकारच्या निर्णयानंतर तात्काळ राज्य कर्मचाऱ्यांना देखील डीए लाभ लागू करण्याची मागणी करण्यात आलेली होती .
यामुळे सध्या केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4% महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे . सदर महागाई भत्ता वाढ प्रत्यक्ष माहे मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे .
राज्य कर्मचारी 42% प्रमाणे DA वाढ लाभ ! GR
या अनुषंगाने राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील माहे जानेवारी 2023 पासून वाढीव 4% DA वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे .यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक लवकरच आयोजित करून , राज्य कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतन देयकासोबत , डीए वाढ लाभ अनुज्ञेय करण्यात येईल .
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे DA वाढ निर्णय !
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताजा अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करा
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !