केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर देशातील राज्य सरकारकडून डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेत आहेत . केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राजस्थान राज्य सरकारने दुसऱ्याच दिवशी डी. ए वाढीबाबतचा अधिकृत्त घेतला , यामुळे महाराष्ट राज्य सरकारने देखिल डी.ए वाढीबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ मिळणार आहे ,याबाबत सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासन सेवेमधील आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांना नेहमीच केंद्र सरकारप्रमाणे वेतन + इतर भत्ते लागु करण्यात येतात . केंद्र सरकारने डी.ए वाढीबाबतचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारने देखिल राज्यातील आखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करणेबाबतचा मोठा निर्णय आहे . या संदर्भात कार्यालयीन ज्ञापन निर्गमित करण्यात येणार आहे .सदरचा वाढीव डी.ए आखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात आलेला आहे .
4 टक्के वाढीव डी.ए बाबत निर्णय – सध्या केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए मिळत होता आता यामध्ये माहे जानेवारी 2023 पासून आणखिन 4 टक्के वाढ करण्यात आली असल्याने , आता 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे .सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने मिळणार आहे .
महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्य कर्मचारी संघटनामार्फत राज्य शासनास पाठपुरावा करण्यात येत आहेत .
कर्मचारी विषयक पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !