कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ठरणार प्रवर्ग ! आपल्या पात्रतेनुसार पाहा आपला प्रवर्ग ! राज्य शासनांकडून राजपत्र निर्गमित !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग निश्चित करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.25 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित झालेला आहे . शैक्षणिक पात्रता नुसार प्रवर्ग / सेवाज्येष्ठता ठरवण्यात येणार आहे .

सदर शासन राजपत्रानुसार कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग क , ब व ड ,फ असे प्रवर्ग करण्यात आलेले आहेत . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार ,प्रवर्ग निश्चित करण्यात आलेला आहे . या प्रवर्गाचा उद्देश कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता , वेतनश्रेणी तसेच इतर बाबींसाठी विचार करण्यात येणार आहे .शिवाय अधिक पात्रता असणाऱ्या कर्मचारी सेवेत असताना त्यांना पदोन्नती देण्याचा उचित विचार केले जाणार आहे .

त्याचबरोबर पीएचडी सारख्या डिग्री प्राप्त उमेदवारांना वाढीव वेतनश्रेणी / वरिष्ठ पद देण्याचाही विचार यानुसार करण्यात येणार आहे .काही कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ शैक्षणिक पात्रता असून देखिल कनिष्ठ पदांवर कार्य करत असतील अशा कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठ काम सांभाळण्याची देखिल तयारी राज्य शासनांकडून करण्यात येत आहे .

सविस्तर शासन राजपत्र पाहा

सध्या राज्य शासन सेवेतील सर्व पदे कंत्राट पद्धतीने भरत असल्याने , कायम कर्मचाऱ्यांमधून पदांनुसार वरिष्ठ पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद व वेतनश्रेणी देण्याचाही देखिल विचार राज्य शासनांचा असून शकतो .

या संदर्भातील दि.24.03.2023 रोजीचा सविस्तर महाराष्ट्र शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

शासन राजपत्र

कर्मचारी विषयक , पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रूपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment