लाईट बिलाची चिंता संपली! घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी शासन देत आहे 90% अनुदान ! लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे अर्ज करा !

Spread the love

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे गोरगरिबांची व सर्वसामान्य नागरिकांची खूपच धावपळ होत आहे. लॉकडाऊन नंतर तर प्रत्येकी वस्तूंच्या किमती या महागच झाल्या आहेत. त्यामध्ये आता लाईट बिलाकडे बघितले तर छोट्या मोठ्या इलेक्ट्रिक वस्तू देखील आपण वापरत असलो तरी त्याचे बिल जास्तच येते.

पूर्वी बिल दोनशे रुपये तीनशे रुपये असे येत होते पण आता त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती वाढ बघून सर्वसामान्य नागरिक तर महिन्याला डोक्याला हातच लावत आहेत. आताच्या नागरिकांना महिन्याला हजार रुपये पंधराशे रुपये इतके बिल येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नक्कीच त्रासले आहेत. या गोष्टीवरती विचार करून शासनाने एक उपाय सुचवला आहे. शासनाने एक विशेष अशी योजना राबवली आहे त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पुढील 25 वर्षापर्यंत शून्य लाईट बिल येईल म्हणजे लाईट बिलाची चिंताच राहणार नाही.

मित्रांनो शासनाने प्रधानमंत्री सोलर पॅनल योजना राबविले आहे. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ सहजपणे मिळवू शकता आणि लाईट बिलाची कटकट कायमची संपवू शकतात. तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करावा? शासनाने राबवलेली योजना ही नक्की काय आहे किती अनुदान तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होईल याबद्दल आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तर चला पाहूया.

मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला जर या योजनेचा लाभ करायचा असेल तर लेखाच्या खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी आता सबसिडीच्या सुविधा उपलब्ध झाले आहे.

मित्रांनो शासन ही योजना राबवत आहे यामागील त्यांचे उद्दिष्ट इतकेच आहे की सर्वसामान्य नागरिकांचे बिलाची कटकट मिटवावी व त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी चांगली सुधारावी व नागरिकांना कमीत कमी आढळतात मोफत पणे वापरता यावी.

मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्ही घेतला आणि एकदा तुमच्या घरावर तुम्ही सोलर पॅनल बसवले की पुढे तुम्हाला 25 वर्षापर्यंत लाईटचा वापर करण्यासाठी लाईट बिल साठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर सुरुवातीला थोडीफार गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. 2026 पर्यंत केंद्र शासन ही योजना राबवणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

मित्रांनो तुम्ही एकदा तुमच्या घरावर योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवले तर शासन तुम्हाला 40% पासून 90% पर्यंत अनुदान उपलब्ध करून देत आहे. याशिवाय तुम्हाला तिथून फुल वीर शंभर टक्के मोफत मिळणार आहे.

ज्या त्या प्रवर्गातील नागरिकांनुसार या अनुदानाचा लाभ या रिकामा घेता येईल आणि जितक्या किलोवॅटवर नागरिक वीज वापरत आहेत त्यावर देखील अनुदान अवलंबून आहे. त्याशिवाय मित्रांनो सोलर पॅनल तुमच्या छतावर बसवण्यासाठी तुम्हाला किमान 60000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल मग पुढे तुम्हाला मोफत वीज उपलब्ध होईल

शासनाने राबवलेल्या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल आपल्या घराच्या छतावर बसवण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

https://solarrooftop.gov.in/

Leave a Comment