RTI : जुनी पेन्शन संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बेक्रिग न्युज ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !

Spread the love

जुनी पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समारे आलेली आहे , ती म्हणजे माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार जुनी पेन्शनवर एकाने विचारलेल्या प्रश्नांला भारतीय रिझर्व्ह बँककडून उत्तर देण्यात आलेले आहेत .यामध्ये जुनी पेन्शन लागु केल्यास , होणारे परिणाम नमुद करण्यात आलेले होते , सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घ्या !

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सांगितले होते कि , राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य सरकारला मोठे भविष्यात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल , असे मोठे विधान केलेले होते .यामुळे अमरावतीचे रहिवाशी असणारे योगेश पाखले यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत्त माहितीसाठी अर्ज सादर केला होता .

हे पण वाचा : जुनी पेन्शन बाबत आत्ताची धक्कादायक बातमी !

परंतु श्री.योगेश पाखले यांनी मागीतलेल्या RTI नुसार भारतीय रिझर्व्ह बँकडून असे उत्तर देण्यात आले आहे .जुनी पेन्शन लागु केल्यास राज्य सरकारवर होणाऱ्या आर्थिक नुकसानीची माहिती RBI उपलब्ध नाही .

जुनी पेन्शन लागु केल्यास , नुकसान होईल असे विधान RBI चे माजी गव्हर्नर यांनी केले असल्याने , या विधानाला कोणतेही तथ्य नसल्याचे समजते कारण याबाबत कोणतीही अधिकृत्त माहिती RTI मध्ये प्राप्त झालेली नाही .

या संदर्भात RBI कडून निर्गमित झालेले पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

पत्रक डाउनलोड करा

कर्मचारी विषयक , भरती योजना व ताज्या अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment