सध्या देशातील सर्वच कर्मचारी जुनी पेन्शनची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत , यामुळे केंद्र सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्याबाबत प्रस्ताव तयार करत आहे .नविन पेन्शन नियमांमध्ये सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनची तरतुद करण्यात येत आहे . परंतु यामध्ये काही प्रमाणात बंधने लादण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहेत .
जुनी पेन्शन लागु करण्यात आल्यास निश्चितच मोठा भार पडेल , यामुळे सरकारकडून पेन्शन नियमांमध्ये बदल करणेबाबत विधेयक तयार करत आहेत . यामध्ये प्रामुख्याने काही निश्चित काळासाठीच पेन्शन मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे . यामध्ये फक्त 70 वर्षापर्यंतच पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . यामुळे याचा फटका जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखिल बसू शकणार आहे .
त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने नविन पेन्शन प्रणाली नव्यानेच तयार करण्यात येणार आहे . राष्ट्रीय पेन्शन योजना प्रणालीमध्ये काही वेळेस वजा परतावा मिळत असल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत असल्याने , सदरची रक्कम फिक्स परतावाने व्याज मिळण्याबाबतची सरकार स्तरावर गुंतवणूक योजना तयार करण्याची शक्यता आहे .
यामुळे राष्ट्रीय पेन्शन योजना प्रणालीमधील कर्मचाऱ्यांना निश्चितच सेवानिवृत्तीनंतर चांगल्या प्रमाणात पेन्शन प्राप्त होईल , ज्यामुळे कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षा देखिल मिळेल अशा पद्धतीने पेन्शन नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे .
कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !