जुनी पेन्शन संदर्भातील आत्ताची मोठी धक्कादायक अपडेट आली समोर ! दि.28.03.2023

Spread the love

राज्य सरकारने जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य सरकार दिवाळखोरीत निघेल , राज्यांना भविष्यात परवडणारे नाही . अशा प्रकारेच वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केले होते .यामुळे देशातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती .

कारण ज्यांनी असे वक्तव्य केले आहे , त्यांनाच जुनी पेन्शन लागु आहे अशी टिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे .राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य शासनाच्या तिजोरीवर भविष्यांमध्ये भार पडेल त्या वेळेस राज्य शासनाचे उत्पन्न देखिल वाढेल असे तज्ञांचे मत आहेत .

जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषयक असल्याने , जुनी पेन्शन लागुच झाली पाहिजे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना भविष्यात सेवानिवृत्तीनंतर सुखाचे आयुष्य जगता येईल .कारण जुनी पेन्शनच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करते .

या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून माहितीच्या अधिकारा प्रतिउत्तर देताना देण्यात आलेले सविस्तर पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता जॉईन करा Whatsapp ग्रुप !

Leave a Comment