जुनी पेन्शन योजना : OPS ला नक्षलवाद्यांचा पाठिंबा; जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा आता नव्याने चर्चेत !

Spread the love

Old Pension Scheme Naksal Banner : मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सोबतच संपूर्ण देशभरामध्ये जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर येत आहेत. जसजश्या निवडणुका जवळ येतील तसतसे विरोधी पक्षाकडून हा मुद्दा ताकतीने उपस्थित केला जात आहे.

Old Pension Scheme Naksal Banner :

जे उमेदवार सत्तेत येतात त्यांच्यावर जुन्या सत्तेत असलेल्या उमेदवारांकडून राजकारण होत आहे. ते फक्त याच मुद्द्यावर असे होत असताना देखील प्रत्यक्षपणे या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेण्याचा हात अजूनही घातला नाही. त्यामुळे 2005 नंतर जे नागरिक शासकीय सेवेमध्ये रजू झाले होते अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षी त्यांच्या ह्या मागणीवर ठामपणे उभे राहावे लागत आहे.

दरम्यानच आता मागील कित्येक दिवसांपासून या मागणीवर सर्व शासकीय कर्मचारी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. 14 मार्च 2023 रोजी ओ पी एस या मागणीकरिता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप सुरू केला. हा एक प्रकारचा बेमुदत संप असून 21 मार्च रोजी राज्य कर्मचारी यांच्या संघटना शिष्ट मंडळाची एकनाथ शिंदे या सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विषयावरील सकारात्मक निर्णयावर चर्चा झाली.

चर्चेत आल्यानंतर शासनाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना सकारात्मक असे आश्वासन देण्यात आले आणि संप मागे घ्या अशी घोषणा 21 मार्च रोजी केली. यामुळे सात दिवस जो काही संपत चालला यामुळे बॅक फुटवर आलेल्या सरकारने मोकळा श्वास घेतला परंतु पुढे जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न तसाच होता.

मित्रांनो आता जुनी पेन्शन योजना यासोबतच नव्याने निर्माण केलेली नवीन पेन्शन योजना याचा खोल अभ्यास करण्याकरिता एक विशिष्ट समिती स्थापन केली असून या समितीच्या अहवालाकडे आता सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. सरकारने या विषयी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार पुढील तीन महिन्यातच या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर केला जाईल.

या अहवालाच्या माध्यमातून पुढे काय सादर केले जाईल आणि यावर शासन काही निर्णय घेईल या विषयावर सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले असून दरम्यानच आता जुनी पेन्शन योजनेचा जो काही पाठिंबा आहे तो नक्षलवाद्यांनी दिला आहे. त्यामुळे ह्या आठवड्याभरात यावर कोणतेही चर्चा महत्त्वाची अशी झाल्याची दिसून आली नाही परंतु पुढे हे चर्चा चांगलीच रंगेल.

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ही पेन्शन देण्यात यावी ही मागणी घेऊन 26 मार्च 2023 रोजी सीपीआय माओवादी या नक्षल संघटनेचे विशेष असे बॅनर लावले गेले. नक्षलवाद्यांनी आता जुनी पेन्शन योजना चालू करावी असा पाठिंबा दिला असून कर्मचाऱ्यांना याचा चांगलाच दिलासा मिळाला आहे.

सर्वसाधारणपणे हा जो बॅनर आहे तो जुन्या पेन्शनला समजतं करतो. असे नक्षलवादाने सांगितले आहे. आता नवीन पेन्शन योजना तातडीने रद्द करावी आणि ठेकेदारीकरण बंद केले जावे अशा मागण्या पुढे येत आहेत याशिवाय शिंदे फडणवीस सरकारचे विरोधामध्ये घोषणा देखील या माध्यमातून होत आहेत.

नक्षलवादी संघटना आहे या संघटनेच्या अंतर्गत पत्रक सुद्धा काढण्यात आले आहेत. या पत्रकामध्ये मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड झोनल कमिटीच्या प्रस्तावा अंतर्गत नाव देण्यात आले. एकंदरीत म्हणायचे झाले तर जुनी पेन्शन योजना आहे ही नक्षलवादी च्या मागणीनंतर नव्याने चर्चेत आली.

Leave a Comment