केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राबविण्यात येथे , या योजनेनुसार देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये इतका सन्मान निधी मिळतो . केंद्र शासनाच्या या धर्तीवर राज्य शासनाने देखील नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कृषी सन्मानित योजना अंतर्गत 6000 रुपये मिळत आहेत . आता यामध्ये वाढ होणार असून , आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये सन्मान निधी मिळणार आहे . यामध्ये राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत आणखीन सहा हजार रुपये मिळणार आहेत .
केंद्र सरकारच्या कृषी सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना अशा दोन्ही योजनांच्या मिळून राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 12,000/- सन्माननिधी प्राप्त होणार आहे . या निधी अंतर्गत राज्यातील 1.15 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे . यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर 6900 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे .
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !