LIC New Jeevan Shanti : आतापासूनच एलआयसीच्या या महत्वकांक्षी योजनेमध्ये गुंतवणूक करा, कारण भविष्यामध्ये तुम्ही दर महिन्याला स्वतःची पेन्शन घेऊ शकता. चला तर मग आता स्वतःची पेन्शन घ्यायची असेल तर आत्तापासून किती रुपयाची गुंतवणूक करावी लागेल याविषयी सविस्तर माहिती पाहू.
LIC New Jeevan Shanti :
भारतीय आयुर्विमा महामंडळ आपल्याला माहीतच असेल. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी. या कंपनीच्या विविध पॉलिसीमध्ये लोक अगदी बिनधास्त गुंतवणूक करतात आणि जबरदस्त परतावा मिळतात. अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सर्वसाधारणपणे सुरक्षित रित्या एलआयसी मध्ये गुंतवणूक करून नागरिक चांगल्या प्रकारे परतवा मिळतात. आतापर्यंत एलआयसीच्या विविध पॉलिसी खूपच लोकप्रिय झाल्या असून त्या विविध पॉलिसींमध्ये गुंतवणूक करून त्यांनी चांगला परतावा सुद्धा खात्रीशीरपणे मिळवला आहे. एलआयसी ने राबवलेली ही एक अशीच महत्त्वाची योजना आहे. त्या योजनेचे नाव आहे, जीवनशांती योजना या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास निवृत्ती नंतर तुम्हाला निवृत्ती वेतन म्हणून प्रत्येक महिन्यास रक्कम मिळण्यास सुरुवात होते. एलआयसीच्या या महत्त्वाच्या योजनेमध्ये तुम्ही अगदी मर्यादित गुंतवणूक करून चांगल्या रीतीने परतावा मिळवू शकता.
एन्युटी प्लॅन आहे ही पॉलिसी;
एलआयसी ने राबवलेली जीवन शांती योजना ही एक पॉलिसी आहे. म्हणजेच पॉलिसीच्या वेळी तुम्ही खरेदी करतात त्यावेळी तुमच्या पेन्शनची जी काही रक्कम असेल ती फिक्स केली जाते. तेही तुमच्या मान्यतेप्रमाणे, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात तुम्हाला पेन्शन सुरू होते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे डिफर्ड युनिटी फोर सिंगल लाईफ आणि यामध्ये दुसरा पर्याय म्हणजे डिफर्ड युनिटी फोर जॉईंट लाइफ. या महत्त्वाकांशी योजनेच्या माध्यमातून एकाच व्यक्ती करिता पेन्शनचा लाभ मिळवून घेता येतो…
इतकी करावी लागेल गुंतवणूक
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता वयाची अट हे 30 ते 80 वर्षे निश्चित केले आहे. एलआयसी ची हि पॉलिसी खरेदी करून तुम्ही प्रत्येक महिन्याला चांगली पेन्शन मिळू शकता. पॉलिसी खरेदी करण्याकरिता सर्वात प्रथम तुम्हाला कमीत कमी दीड लाख रुपये तरी गुंतवावे लागणार आहेत. जर तुम्हाला पुढे ही पॉलिसी आवडली नाही तर तुम्ही कधीही हे पैसे रिटर्न घेऊ शकता. ह्या पॉलिसीची खरेदी करत असताना तुम्हाला कर्ज देखील मिळते.
नॉमिनीला मिळते जमा रक्कम
जर एखाद्या व्यक्तीने सिंगल पोलिसी खरेदी केली तर अशावेळी त्या व्यक्तीचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर पुढील नॉमिलीला हे रक्कम प्राप्त होते. एखादा पॉलिसी होल्डर हायात असेल तर त्याला निश्चित केलेल्या मर्यादेनंतर पेन्शन मिळते जर तुम्ही सुरुवातीला जॉईंट पॉलिसी घेतली असेल आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या व्यक्तीस दोन्ही प्रकारचे पैसे मिळणार. जर अशा वेळी दोघांचाही मृत्यू झाल्यास नॉमिनीला जे काही पैसे असतील ते मिळतील.
१० लाखांच्या गुंतवणूकीवर पेन्शन
सिंगल लाईफ करिता म्हणजे तुम्ही सिंगल पॉलिसी खरेदी कराचा विचार करत असाल तर अशावेळी दहा लाखांची पॉलिसी तुम्ही सुरुवातीलाच खरेदी केली तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 11,000 रुपये मिळणार. अशावेळी जर तुम्ही दीड लाखाचे गुंतवणूक केली असेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून महिन्याला एक हजार रुपये मिळतील. हे पैसे तुम्ही तुमच्या गरजेनुसार एक महिना तीन महिने सहा महिने वर्ष या आजारावर कधीही घेऊ शकतात.
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !