LIC Policy Scheme : एलआयसीच्या या भन्नाट योजनेमध्ये दररोज 166 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर मिळवा 50 लाख रुपये !

Spread the love

जर तुम्ही खात्रीशीर ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता नक्कीच एलआयसी ची योजना फायद्याची ठरू शकेल. कारण या योजनेमध्ये कोणतेही जोखीम नसल्यामुळे व अगदी कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीचा परतावा मिळत असल्यामुळे ही योजना नागरिकांच्या फायद्याची ठरत आहे.

LIC Policy Scheme : आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी आतापासूनच गुंतवणूक करत आहे. गुंतवणूक करण्याकरिता आतापर्यंत आपल्यासमोर अनेक योजना उपलब्ध झाले आहेत. काही योजना या खाजगी आहेत तर काही योजना या शासकीय आहेत. आपल्याला आता भारत देशामधील सर्वात मोठ्या गुंतवणुकीच्या विमा कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आपल्यापुढे उभा आहे.

एलआयसीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवल्या जात असून जे नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांना एलआयसी नक्कीच चांगला परतवा मिळवून देत आहे याला अशी ची महत्वाची योजना म्हणजे बिमारत्न पॉलिसी योजना या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही थेट मॅच्युरिटी नंतर लाखो रुपयां चा परतावा मिळू शकता.

एलआयसीच्या ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपल्या जवळील LIC शाखेमध्ये जाऊन या योजनेबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता आणि सहजपणे गुंतवणूक करू शकता. यामध्ये कोणतेही अडचण नाही. आपल्या ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

एलआयसीची ही एक गैरसहभागी वैयक्तिक बचत जीवन विमा योजना असून ही योजना हमी बोनस देखील देते. या योजनेमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीच्या कालावधीत नागरिकांना 50 लाख रुपये मिळू शकतील प्रारंभिक ठेव रकमेच्या 10 पट रक्कम योजनेच्या माध्यमातून मिळत आहे.

प्रीमियम कसा भरायचा

पॉलिसी धार व्यक्तीकडे कमीत कमी पाच लाख रुपयांचे विमा रक्कम असणे आवश्यक, यासोबतच योजनेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता गुंतवणूकदाराचे वय कमीत कमी 90 दिवस असावे तर जास्तीत जास्त 55 वर्ष असावे. त्यांच्या सोयीनुसार गुंतवणूकदार व्यक्ती महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला किंवा वर्षाला आपला प्रीमियम भरू शकतील.

पॉलिसी जी काही मुदत आहे ती 15, 20, 25 वर्षापर्यंत अशा पर्यायांमध्ये उपलब्ध आहे . उदाहरणार्थ 15 वर्षाच्या मुदती करीता निवड करणाऱ्या गुंतवणूकदार व्यक्तींना अकरा वर्षाकरिता परिणाम भरावा लागेल. यासोबत जे नागरिक वीस वर्षाच्या मुदतीची निवड करत आहे. त्यांना जवळपास 16 वर्षाचा प्रेमी भरावा लागणार आहे आणि 25 वर्षाच्या मदतीची निवड जनवरी कधी त्यांना फक्त 21 वर्षे पर्यंत प्रीमियम भरावा लागेल.

दररोज 166 रुपये भरून 9 लाख कमवा;

या पॉलिसीमध्ये तुम्ही जर नियमित पध्दतीने गुंतवणूक केल्यास , तुम्हाला चांगला परतावा (Benifits) मिळू शकेल .कारण तब्बल 15 वर्षासाठी गुंतवणूक केलेल्या रकमेवर पाच लाख रुपयांच्या विमा रकमेची जवळपास नऊ लाख रुपये परतावा मिळेल. गुंतवणूकदार व्यक्तींना कमीत कमी पाच हजार रुपये प्रीमियम भरावा लागेल. ज्या माध्यमातून फक्त प्रत्येक दिवशी 166 रुपयांची बचत होईल आणि पुढे आपल्याला इतका परतावा मिळेल.

Leave a Comment