Gold Rate : सोने चक्क 3,200 रुपयांनी स्वस्त ! आता 10 ग्रॅम सोने खरेदी करता येणार फक्त 32,566 रुपयांनी !

Spread the love

मागील आठवड्यांपासून सोन्यांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ – उतार होताना दिसून येत आहेत . मागील आठवड्यांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठा चढता आलेख होता , परंतु आता सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे .जाणून घेवूयात 10 ग्रॅम सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे .

मागच्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये 383 रुपये प्रति एक तोळाने महागले आहे , तर चांदीच्या किंमतीमध्ये मागील आठवड्यापासून मोठी घसरणच पाहायला मिळत आहे .सध्या सोने प्रति तोळा 55,700/- रुपये तर चांदी 62,000/- रुपये प्रति किलो याप्रमाणे मिळत आहे .

सोमवारच्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये थोडीशी घसरण झाल्याने आठवड्याभरात घसरणच लागली आहे . बुधवारी 844 रुपये , गुरुवारी 41 रुपये तर शुक्रवारी 383 रुपयांनी सोने स्वस्त झाले . यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये 54360/- रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाले आहे .देशांमध्ये लवकरच लग्नाचा सिजन सुरु होणार असल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे .

14 व 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या – काल शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचे भाव 55,669 तर 23 कॅरेट सोन्याचे भाव 55,446 वर बंद झाले . व 18 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 41,752 वर बंद झाले तर 14 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 32,566/- वर बंद झाले .

Leave a Comment