Gold Rate : सोने खेरेदी करण्याची मोठी संधी ! सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण ! फक्त 41,000 मध्ये 10 ग्रॅम सोने

Spread the love

मागील बऱ्याच दिवसांपासून सोने – चांदीच्या भावामध्ये मोठी वाढच होत आहे , परंतु आता ग्राहकांना सोने प्रती 10 ग्रॅम सोन्याला फक्त 41,000/- माजावे लागणार आहे .मागील आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घटच होत असताना दिसून येत आहे .सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होणे हे जागतिक बाजारपेठेचे परिणाम आहे .

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या संकेतस्थळानुसार दि.06 मार्च रोजी सोन्याचा भाव हा 56,108/- रुपये प्रति तोळा पातळीवर होता .तर दि.11 मार्च रोजी सोन्याचे दर 55,669 प्रति तोळा ( प्रति 10 ग्रॅम ) या आकडेवारीनुसार मागील आठवड्यामध्ये , प्रति तोळा 500/- रुपयांची घसरण होताना दिसत आहे .

सोने खरेदी करता येणार 41,000/- प्रति तोळा –

सध्या बाजारांमध्ये 24 , 23 ,22 व 18 कॅरेट सोने आहेत .काही वेळा आपल्याला 24 कॅरेट म्हणून 23 कॅरेटचे सोने दिले जाते .सध्या 18 कॅरेट सोन्याचे दर हे 41,752 रुपये प्रति तोळा ( प्रति 10 ग्रॅम ) असे आहे .

सोन्याचे किंमती कमी होण्याचे प्रमुख कारण – गोल्ड एक्स्चेंज फंड मधून मागील आठवड्यापासून गुंतवणुकदारांनी तब्बल 165 कोटी रुपये काढल्यानंतर सोन्यांच्या किंमतीमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे .

Leave a Comment