गौतमी पाटीलला देखिल देत आहे मयुरी डान्समध्ये मोठी टक्कर ! डान्स पाहून महाराष्ट्राचा बिहार झाल्याच्या प्रतिक्रिया !

Spread the love

महाराष्ट्रामध्ये सुनिता पुणेकर सारख्या लावणी सम्राज्ञीनीने मराठी लोक कलेला पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न केला . तर दुसरीकडे गौतमी पाटीलने महाराष्ट्रामध्ये बिहार राज्यांमध्ये चालत असलेला नाच प्रकार आणला अशी प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत . आता गौतमीलाही टक्कर देणारी मयुरीचा डान्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .

गौतमी पाटीलने एका कार्यक्रमा प्रसंगी अश्लिल हातवारे प्रकरणी वादग्रस्त ठरली होती . परंतु या घटनेनंतर गौतमीच्या नाच कार्यक्रमाचे तरुणांमध्ये अधिकच मागणी वाढत आहे . तर काही ठिकाणी गौतमीला कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात येत आहेत . अश्लिल हातवारे करुन नाच करणे ही महाराष्ट्राची संस्कृत्ती नसल्याचे लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत .

गौतमीनंतर आता मयुरी देखिल सुसाट चालली आहे . मयुरी देखिल गौतमी पाटीलच्या धर्तीवर डान्स करत असल्याने , तरुणांचा घायाल करणारे नृत्य सध्या महाराष्ट्रात सुरु असल्याने ही कुठेतरी खेदाची भावना असल्याचे राज्यातील नागरीकांकडून बोलले जात आहेत .

जर नृत्य प्रकारच करायचे असेल तर , महाराष्ट्राच्या लोककला भारुडे , अभंग , लावणी अशा लोककलेला उजाळा देणे आवश्यक आहे . परंतु आता हे सगळे बिहार राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही होत असल्याचे खेद राज्यांमध्ये पसरली जात आहे .दुसरीकडे गौतमी पाटील व मयुरी यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ देखिल झालेली आहे .

गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी तब्बल 5 ते 7 लाख रुपये घेते तर मयुरी ही एका कार्यक्रमासाठी 3 ते 5 लाख रुपये घेते .

Leave a Comment