Ration Card News : महाराष्ट्र राज्य सोबतच आता केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात रेशन कार्ड च्या बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून आता भारत देशातील गोरगरीब जनतेसाठी रेशन कार्ड च्या माध्यमातून अगदी स्वस्तामध्ये धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. अलीकडे आता रेशन कार्ड मध्ये मोठा बदल दिसून आला आहे. आता तुमची रेशन कार्ड आपल्याला डिजिटल स्वरूपामध्ये पाहायला मिळेल प्रशासन यावर जोरदार तयारी करत आहे. अशी माहिती आपल्या समोर आली आहे.
मित्रांनो डिजिटल रेशन कार्ड म्हणजेच ई-रेशन कार्ड या माध्यमातून आता आपल्याला ज्या काही नोंदी करावे लागत होत्या. त्या आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसल्या करता येणार आहेत आणि हे सहज शक्य होईल. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो की, देशभरातील गरीब कुटुंबासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या अभियानाच्या माध्यमातून अगदी कमी किमतीमध्ये किंवा स्वस्तामध्ये धान्य पुरवत आहेत रेशन कार्डधारकांना हे धान्य दिले जात आहे…
सध्या नागरिकांना ईपॉस मशीन चा वापर करून जे कोणी लाभार्थी व्यक्ती असतील त्यांना धान्य पुरवले जात आहे. तर बरच आता आपल्याकडे जे रिसेल कार्ड उपलब्ध आहे. ते रेशन कार्ड बद्दल करून नवीन रेशन कार्ड म्हणजेच ई-रेशन कार्ड आपल्याला वापरता येईल. मित्रांनो हे रेशन कार्ड नवीन असले तरी याचे नियम व इतर बाबी या जशाच्या तशाच राहतील म्हणजेच जितके धान्य आपल्याला मिळत होते. तितकेच धान्य आपल्याला नवीन रेशन कार्ड च्या माध्यमातून मिळणार आहे मात्र नागरिकांना या रेशन कार्ड बाबत इतर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते. म्हणजेच सर्व नागरिकांना आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी कुठेही कधीही डाऊनलोड करता येईल.
जसं की मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की, रेशन कार्ड हे आपल्याला धान्य पुरवते पण याचे इतर अनेक फायदे आहेत म्हणजेच आपल्याला रेशन कार्ड हे शासकीय कामांमध्ये उपयोगी पडते. यासोबतच निमशासकीय कामांमध्ये सुद्धा तितकेच उपयोगी पडते मित्रांनो ही एक प्रमुख ठरणारे शासकीय कागदपत्र असून याचा उपयोग हा मुलांचे शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो यासोबतच लोकहिताच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा रेशन कार्डचा वापर करतात त्यामुळे ई-रेशन कार्ड नागरिकांना कुठेही कधीही डाऊनलोड करून त्याचा वापर करता येईल..
याशिवाय मित्रांनो ई-रेशन कार्ड च्या माध्यमातून काही महत्त्वाच्या नोंदणी लाभार्थी व्यक्तींना ऑनलाइन पद्धतीने अगदी सहजपणे करता येतात. त्यामुळे हा एक मोठा उपयोग नागरिकांना होणार आहे. त्यासाठी काही शुल्क नागरिकांना भरावे लागतील ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सहजपणे भरू शकता. मित्रांनो सध्याच्या घडीला या इ रेशन कार्डबाबत काही विशेष माहिती अजून समोर आली नाही मात्र यावर अजून प्रशासन काम करत आहे. त्यामुळे काही दिवसांमध्येच याविषयी सविस्तर माहिती आपल्याला भेटेल…
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !