चंद्रपुर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे , ती म्हणजे अल्पवयीन इयत्ता नववीमध्ये शिकत असणारी मुलगी गर्भवती झाली आहे . ही घटना चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घटना आहे . ग्रामीण भागामध्ये असे अनेक प्रकार घडत असतात , ही मुलगी इयत्ता नववी मध्ये शिकत असून हे कृत्य करणारा मुलगा 19 वर्षांचा आहे .
ज्यावेळी मुलींचे पोट दुखु लागले त्यावेळी त्यास जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले असता , डॉक्टरने गर्भवती असल्याचे सांगितले .ज्यावेळी मुलीच्या आईवडिलांना ही बाब समजली त्यावेळी आईवडिलांचे भानच हरपुन गेले .
यानंतर सदर घटनेची नोंद डॉ .अचल मेश्राम यांनी तात्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधून झालेल्या घटनेची नोंद देण्यात आली . या घटनेनंतर त्याच गावातील 19 वर्षीय दोषी लोकेश चुद्री या तरुणाला पोलिसांनी अटक केली व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला .
आजकाल ग्रामीण भागामध्ये देखिल लहान मुलांकडे मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर वाईट गोष्टींसाठी करण्यात येतो . शिवाय मुलांकडे लक्ष देण्यासाठी आईवडिलांकडे वेळही नसतो , तर ग्रामीण भागातील पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा आजकालचे मुल घेत आहेत असे म्हणावे लागत आहे .लहान वयांमध्ये मुलांकडून अशा चुका घडतात यामुळे त्यांना आयुष्यभर वाईट परिणाम भागावे लागतात .
- अधिकारी / कर्मचारी वेतन व भत्ते अदा करणेबाबत दि.28.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे हिवाळी अधिवेशन काळात विधीभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा !
- सिबिल स्कोअर कमी असेल तर चिंता करू नका; असे घ्या त्वरित कर्ज? फॉलो करा या टिप्स-
- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वाढीव महागाई भत्त्यासोबत मिळणार या कर्मचाऱ्यांना बोनस;
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !