Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणार – एकनाथ शिंदे !

Spread the love

राज्यातील तब्बल 18 लाख कर्मचारी अजुन देखिल संपावर ठाम आहेत , जो पर्यंत जुनी पेन्शन बाबत अधिकृत्त निर्णय होत नाही . तो पर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे . संपाचा परिणाम म्हणून राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु नंतरचे उपदान देण्याच मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .

जूनी पेन्शन लागू करणार – एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली असून , सदर समितीच्या अहवालाअंती राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी भुमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे .

जुनी पेन्शन लागु करणे शक्य नाही – देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना सांगितले कि , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी 1982 -83 ची जुनी पेन्शन योजना लागु करणे शक्यच नाही . यामुळे राज्याच्या तिजोरीवर सन 2030-35 मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भार येईल .

आमची पेन्शन बंद करुन कर्मचाऱ्यांची सुरु करा -सत्यजित तांबे

नाशिक पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित विधानपरीषद आमदार सत्यजित तांबे पहिल्यापासूनच कर्मचाऱ्यांची बाजू घेत आहेत . त्यांनी काल सभागृहामध्ये बोलताना सांगितले कि , आमची पेन्शन बंद करुन कर्मचाऱ्यांची सुरु करावी . त्याचबरोबर प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी देखिल सांगितले कि , आमदारांची पेन्शन बंद करावी म्हणजे कर्मचारी देखिल पेन्शन मागणार नाही .

कर्मचारी विषयक , पदभरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment