Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने दिला राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दणका ! जाणुन घ्या सविस्तर निर्णय !

Spread the love

वेतन संशाधनाचा अतिरिक्त लाभ मिळावा याकरीता याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती . परंतु सवोच्च न्यायालयाने या याचिका कर्त्यांना मोठा दणका दिलेला आहे . स्वेच्छानिवृत्ती व संपुर्ण सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समानता संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निरीक्षणाची नोंद घेतली आहे .

महाराष्ट्र राज्य वित्तिय महामंडळच्या ज्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे , त्या कर्मचाऱ्यांना सेवा पुर्ण होवून निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी तुलना करता येणार नाही . असे सर्वोच्च न्यायालने निर्णयामध्ये नमुद केले आहे .नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे कर्मचारी व स्वेच्छा निवृत्ती घेणारे कर्मचाऱ्यांचा एकाच स्तरावर विचार करता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे .

सदर प्रकरणांमध्ये वेतन संशोसंधाना चा लाभ मिळावा याकरीता स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकरणातील लाभ अनुज्ञेय करता येणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .वेतना संशोधनाच्या माध्यमातुन प्रामाणिकपणाची भावना निर्माण होण्याकरीता प्रोत्साहन देण्याबरोबर इतर बाबी देखिल साध्य करता येवू शकणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे .

यामुळे सदर प्रकरणांमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे इतर लाभ गोठवला जाण्याची शक्यता आहे .यामुळे सदर प्रकरणांमध्ये याचिका कर्त्त्यांना सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ अनुज्ञेय होणार नाही .

सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment