Flipkart Offers : अरे व्वा ! हा लोकप्रिय स्मार्टफोन खरेदी करा फक्त 550 रुपयांमध्ये; ऑफर फक्त काही दिवसांपूर्तीच !

Spread the love

Flipkart Offers : मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक विशेष गुड न्यूज घेऊन आलो आहोत. जर तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसाठी आता स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर सध्या बाजारामध्ये एक मोठी ऑफर सुरू आहे. त्या ऑफरचा लाभ घ्या नक्कीच तुमचे पैसे वाचतील. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या ऑफरच्या माध्यमातून फक्त 550 रुपयांमध्ये नवीन स्मार्टफोन नवीन मोबाईल खरेदी करणार आहे. चला तर मग या ऑफर विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

फ्लिपकार्ट ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर लॉन्च केली आहे. त्या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला त्या स्मार्टफोनवर बरेच पैसे वाचवता येणार आहेत. पण हा स्मार्टफोन कोणता आहे तर Motorola e13 हा स्मार्टफोन आहे. यामध्ये त्यांनी बंपर डिस्काउंट दिलेला आहे. ह्या मोबाईलची किंमत 9999 म्हणजेच दहा हजार रुपये आहे. पण आता हा मोबाईल तुम्हाला फक्त सात हजार रुपये मध्ये मिळणार आहे. म्हणजेच या मोबाईलवर 30 टक्के ऑफर आहे. याचे फीचर्स बघितले तर 64 जीबी मेमरी आणि 2 जीबी रॅम आहे…

जर तुम्ही HSBC बँकेच्या माध्यमातून क्रेडिट कार्डवर यासोबतच ईएमआय वर हा मोबाईल खरेदी केला तर दहा टक्के सूट तुम्हाला मिळेल. त्यासोबत इतर क्रेडिट कार्ड वर देखील विविध सूट देण्यात आले आहेत. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन फ्लिपकार्ट ला परत केला असेल तर 6450 रुपयांची सूट त्याठिकाणी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो ही सूट कोणत्याही स्मार्टफोनच्या मॉडेल किंवा कंडिशनवर अवलंबून असणार आहे. जर ही सूट लागू झाली तर एक फोन तुम्हाला 550 रुपये मध्ये भेटेल. यासोबतच एक वर्षाची वाढ देखील फ्लिपकार्ट व कंपनी तुम्हाला देत आहे.

स्पेसिफिकेशन च्या बाबतीत फीचर्स च्या बाबतीत हा फोन खूपच चांगला आहे. या फोनमध्ये 6.5 इंच असा एचडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये तेरा मेगापिक्सेल कॅमेरा लावण्यात आलेला आहे. फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेल आहे. या फोनच्या माध्यमातून तुम्हाला खूपच चांगला असा बॅटरी बॅकअप मिळणार आहे. कारण याची बॅटरी ही 5000 mAh आहे आणि प्रोसेसर हा Unisoc T606 उपलब्ध असल्यामुळे हाफोन तुम्हाला अगदी परवडू शकणार आहे पण तोही इतक्या किमतीमध्ये भेटत आहे त्यामुळे लवकरच ऑफरचा लाभ घ्यावा.

Leave a Comment