Post Office New Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा ! होईल बंपर कमाई !

Spread the love

Post Office New Scheme : देशभरातील अनेक नागरिक आपल्या भविष्याच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. त्यामध्ये नागरिक सर्वात जास्त पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही सुरक्षितपणे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.

तुम्ही जर भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मधील दोन जबरदस्त योजना बद्दल माहिती देणार आहोत. ज्या माध्यमातून गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया त्याच योजना बद्दल सविस्तर माहिती.

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही सर्वात प्रथम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी याशिवाय आवर्ती ठेव या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. या दोन्ही योजना पोस्ट ऑफिसच्या असून या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही बाजाराच्या जोखीम पासून दूर राहू शकतात आणि या माध्यमातून गुंतवणूकदारांना जबरदस्त असा परतावा मिळतो.

Post Office RD : पोस्ट ऑफिसच्या आरडी मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला 58% पर्यंत वार्षिक व्याज मिळते. पोस्ट ऑफिसची ही एक जबरदस्त अशी छोटीशी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही शंभर रुपयांची गुंतवणूक करून योजनेची सुरुवात करू शकता. यामध्ये कमाल रक्कम ठेवण्याची मर्यादा निश्चित केली नाही. या बचत योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक अशी रक्कम तमा करावी लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीम मध्ये तुम्हाला पाच वर्षापर्यंत पैसे गुंतवावे लागणार आहेत.

Post Office PPF : मित्रांनो पीपीएफ ही एक पोस्ट ऑफिस ची दीर्घकालीन योजना असून यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.1% व्यास मिळते पाच वर्षापर्यंतच्या दीर्घ कालावधीसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये आयकर कलम 80 सी च्या माध्यमातून सुटली दिली जाते. जर तुम्ही या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षांमध्ये तुम्हाला एक रकमी पैसे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे त्याचे व्याज देखील तुम्हाला तितकेच मिळते.

Leave a Comment